लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भुसावळ

भुसावळ, मराठी बातम्या

Bhusawal, Latest Marathi News

दरोड्याच्या तयारी असलेल्या मुंबईच्या चार जणांना भुसावळात अटक  - Marathi News | Four of Mumbai's preparations for the dacoity were arrested in Bhusaval | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दरोड्याच्या तयारी असलेल्या मुंबईच्या चार जणांना भुसावळात अटक 

त्यांच्याकडून चॉपर, लोखंडी कोयता, लोखंडी सुरी, दोन मोबाईल, साडेसात हजार रुपये रोख, मिरचीची थैली व चारचाकी वाहन असे एक लाख दहा हजाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.  ...

भुसावळात माजी आमदार नीळकंठ फालक यांच्याकडून एकास मारहाण - Marathi News | In the Bhusaval, the former MLA, Neelkanth Phalke, attacked one | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात माजी आमदार नीळकंठ फालक यांच्याकडून एकास मारहाण

माजी आमदार नीळकंठ चिंतामण फालक यांच्यासह अन्य दोघांनी प्लॉटमधील बांधकामावरून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप नितीन प्रभाकर पाटील (३९) यांनी केला आहे. ...

भुसावळ पालिकेच्या सभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपली - Marathi News | In Bhusawal municipal meeting, the ruling and opponents were enclosed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ पालिकेच्या सभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपली

पालिकेला मिळालेला पुरस्कार ‘मॅनेज’ करून मिळाल्याचा ‘जनाधार’चा आरोप ...

साकेगाव येथे महामार्गावर सलग चौथ्या दिवशी तिसरा अपघात - Marathi News |  Third accident on the highway in Sakegaon on the fourth day | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :साकेगाव येथे महामार्गावर सलग चौथ्या दिवशी तिसरा अपघात

रस्त्यावरील अपघातग्रस्त ट्रकमुळे ट्रॉला उलटला, अपघाताची मालिका सुरूच ...

साकेगाव येथे दुसऱ्या दिवशी पुन्हा अपघात - Marathi News | On the second day at Sakkegaon again the accident | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :साकेगाव येथे दुसऱ्या दिवशी पुन्हा अपघात

कारने अचानक ब्रेक मारल्याने दुचाकीवरील दोघे जखमी ...

भुसावळ येथे जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला - Marathi News |  A fierce attack on the youth from the old dispute in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ येथे जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला

न्यू एरिया वॉर्डातील रात्रीची घटना : तरुण गंभीर जखमी ...

भुसावळ येथे ‘रासेयो’तर्फे डेंग्यू जनजागृती रॅली - Marathi News | Dengue Public awareness rally organized by Rseyo at Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ येथे ‘रासेयो’तर्फे डेंग्यू जनजागृती रॅली

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग ...

भुसावळ विभागातून जाणाऱ्या १० गाड्या रद्द - Marathi News | 10 vehicles leaving Bhusawal section canceled | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ विभागातून जाणाऱ्या १० गाड्या रद्द

फटका : प.बंगालमधील रेल रोकोचा परिणाम ...