भुसावळ विभागातून जाणाऱ्या १० गाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 06:13 PM2018-09-25T18:13:51+5:302018-09-25T18:14:50+5:30

फटका : प.बंगालमधील रेल रोकोचा परिणाम

10 vehicles leaving Bhusawal section canceled | भुसावळ विभागातून जाणाऱ्या १० गाड्या रद्द

भुसावळ विभागातून जाणाऱ्या १० गाड्या रद्द

Next
ठळक मुद्देअप व डाऊनच्या एकूण १० गाड्यांचा समावेश२६ सप्टेंबरपर्यंत प्रवाशांची होणार गैरसोय

भुसावळ, जि.जळगाव : पश्चिम बंगालमधील रेल रोको आंदोलनामुळे भुसावळ विभागातून जाणाºया १० गाड्या २४ ते २६ सप्टेंबर दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत.
रद्द करण्यात आलेल्या अप गाड्या अशा
गाडी क्रमांक १२८६० हावडा-मुंबई गीतांजली एक्सप्रेस, १८०३० शालिमार -लो.टि.ट एक्सप्रेस, १२८१० हावडा -मुंबई मेल, १२१३० हावडा-पुणे आझादहिंद एक्सप्रेस, १२१०२ हावडा-लो. टि.ट ज्ञानेश्वरी एक्सप्रेस. हावडावरून सुटणाºया या गाड्या २४ तारखेपासून रद्द करण्यात आलेल्या आहेत.
हावडाकडे जाणाºया डाऊनच्या रद्द गाड्या
गाडी क्रमांक १२८५९ मुंबई- हावडा गीतांजली एक्सप्रेस, १८०२९ लो.टी.ट - शालिमार एक्सप्रेस, १२८०९ मुंबई-हावडा मेल, १२१२९ पुणे- हावडा आझाद हिंद एक्सप्रेस, १२१५१ लो. टि.ट.- समरास्ता एक्सप्रेस या गाड्या मुंबईवरून २६ सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आलेल्या आहेत. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.



 

Web Title: 10 vehicles leaving Bhusawal section canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.