लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भुसावळ

भुसावळ, मराठी बातम्या

Bhusawal, Latest Marathi News

भुसावळात गावठी कट्ट्यासह आरोपीस अटक - Marathi News | The accused arrested along with the holes in the house | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात गावठी कट्ट्यासह आरोपीस अटक

भुसावळ येथील वरणगाव रोडवर दोन संशयित फिरत असताना पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यातील एक संशयित फरार झाला, तर एकास ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस सापडले. ...

मुंबई-नागपूर व नागपूर-मुंबईसाठी विशेष साप्ताहिक गाड्या - Marathi News | Special weekly trains for Mumbai-Nagpur and Nagpur-Mumbai | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुंबई-नागपूर व नागपूर-मुंबईसाठी विशेष साप्ताहिक गाड्या

मध्य रेल्वेतर्फे उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये प्रवाशांची संख्या पाहता गर्दी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई-नागपूर, नागपूर-मुंबई अशा साप्ताहिक गाड्या सुरू केल्या आहेत. ...

साकेगावात अजीम-ए- शान जलसा, १२० चिमुकल्यांनी घेतला सहभाग - Marathi News | Azim-e-Shan Jalsa in Sakagegaon, participated by 120 Chimukkalas | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :साकेगावात अजीम-ए- शान जलसा, १२० चिमुकल्यांनी घेतला सहभाग

भुसावळ शहराजवळील साकेगाव येथे मुस्लीम समाज बांधवांतर्फे सलग दुसऱ्या वर्षी ‘अजीम-ए-शान जलसा’ उत्साहात पार पडला. यात १२० स्पर्धकांनी भाग घेतला. ...

भुसावळ ते मनमाड तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात - Marathi News | Starting from Bhusaval to Manmad third railway route | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ ते मनमाड तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात

मध्य रेल्वे : जळगाव ते शिरसोली दरम्यान ११ लहान तर ३ मोठे पूल उभारणार ...

‘फोनी’ चक्रीवादळामुळे भुसावळ विभागातील सात गाड्या रद्द - Marathi News | Due to the 'Phony' hurricane, seven trains in the Bhusaval division were canceled | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘फोनी’ चक्रीवादळामुळे भुसावळ विभागातील सात गाड्या रद्द

महाशक्तीशाली फोनी चक्रीवादळामुळे भुसावळ विभागातून पुरीकडे जाणाऱ्या सात गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. ...

नवनियुक्त डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी केली स्थानकाची पाहणी - Marathi News | Newly appointed DRM Vivekkumar Gupta inspected the station | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नवनियुक्त डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी केली स्थानकाची पाहणी

भुसावळ विभागाचे नवनियुक्त डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच भुसावळ रेल्वेस्थानकाच्या सर्व फलाटांची शुक्रवारी पाहणी केली. प्रवाशांनाबद्दल सुविधांचे बारकाईने निरीक्षण करून आवश्यक ठिकाणी सुविधा पुरवण्याचे सूचना केल्या. ...

भुसावळ आगारप्रमुखास एक हजारांची लाच घेताना पकडले - Marathi News | Bhusaval arrested the chief for accepting a bribe of one thousand | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ आगारप्रमुखास एक हजारांची लाच घेताना पकडले

चौकशी अहवाल अनुकूल द्यावा यासाठी एक हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी येथील एसटी आगाराचे आगारप्रमुख हरीश मुरलीधर भोई यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. ...

भुसावळातील धम्म चळवळीचे केंद्र मैत्रीसागर बुद्धविहार - Marathi News | Matsyasagar Budhbhihar, a center of the Dhamma movement of Bhusaval | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळातील धम्म चळवळीचे केंद्र मैत्रीसागर बुद्धविहार

भुसावळ शहरातील येथे शिवाजी नगरातील आजच्या मैैत्रीसागर बुद्धविहारास धम्म चळवळीचे ऐतिहासिक केंद्र म्हणून ओळखले जाते. ...