लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भुसावळ

भुसावळ, मराठी बातम्या

Bhusawal, Latest Marathi News

भुसावळच्या अमृत योजनेला मिळणार नवसंजीवनी -पालकमंत्री गुलाबराव पाटील - Marathi News | Bhusawal's Amrut Yojana will get Navsanjivani - Guardian Minister Gulabrao Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळच्या अमृत योजनेला मिळणार नवसंजीवनी -पालकमंत्री गुलाबराव पाटील

भुसावळच्या अमृत योजनेला नवसंजीवनी मिळणार आहे. ...

भुसावळात खड्डे बुजवताना मुरुमाऐवजी माती - Marathi News | Soil instead of pimples when filling pits in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात खड्डे बुजवताना मुरुमाऐवजी माती

रस्त्यावर मुरूम टाकून डागडुजी करण्यात येत आहे, मात्र डागडुजी करण्यासाठी टाकण्यात येणारा 'मुरूम' नव्हे तर माती असल्याने शिवसेनेने चक्क रस्त्यावर उतरून मुरूम टाकण्याचे काम बंद पाडले ...

भाजपचा घंटानाद निव्वळ देखावा-कारवाईची शिवसेनेची मागणी - Marathi News | BJP's bell ringing is a mere show-demand of Shiv Sena | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजपचा घंटानाद निव्वळ देखावा-कारवाईची शिवसेनेची मागणी

भाजप पदाधिकाऱ्यांनी मंदिराच्या गाभाºयात चपला घालून हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कारवाई व्हावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. ...

स्वत:मध्ये बदल करा म्हणजे दु:ख नाहीसे होईल -प.पू.महामंडलेश्वर जनार्दन महाराज - Marathi News | Change in yourself so that the sorrow will disappear - HH Mahamandleshwar Janardan Maharaj | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :स्वत:मध्ये बदल करा म्हणजे दु:ख नाहीसे होईल -प.पू.महामंडलेश्वर जनार्दन महाराज

स्वत:मध्ये परिस्थितीनुरूप बदल केले पाहिजे. म्हणजे दु:ख नाहीसे होईल, असे प्रतिपादन प.पू.महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी केले. ...

साकेगाव वि.का.संस्थेवर राष्ट्रवादीचे किशोर भोई चेअरमनपदी बिनविरोध - Marathi News | NCP's Kishor Bhoi unopposed as chairman of Sakegaon VK | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :साकेगाव वि.का.संस्थेवर राष्ट्रवादीचे किशोर भोई चेअरमनपदी बिनविरोध

साकेगाव येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे किशोर भोई यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

भुसावळ शहर महिनाभरात होणार खड्डेमुक्त - Marathi News | Bhusawal city will be pit free within a month | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ शहर महिनाभरात होणार खड्डेमुक्त

भुसावळ शहरातील रस्त्यांची गेल्या पाच ते सात वर्षांपासून वाट लागली आहे. ...

माजी नगरसेवकाच्या घरात सुरू असलेल्या जुगारावर छापा - Marathi News | Raid on gambling going on in former corporator's house | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :माजी नगरसेवकाच्या घरात सुरू असलेल्या जुगारावर छापा

जाममोहल्ला भागात माजी नगरसेवक सलीमखान तस्लीमखान यांच्या ताब्यातील घरात सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकून पोलिसांनी १६ आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. ...

भुसावळात पावसाळ्यातही आठ-दहा दिवसांनी पुरवठा - Marathi News | Supply in Bhusawal even after monsoon in eight to ten days | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात पावसाळ्यातही आठ-दहा दिवसांनी पुरवठा

शहराला सात दिवसाआड करण्यात येणारा पाणीपुरवठा आठ ते दहा दिवसांवर लोटला जातो. त्यामुळे शहरवासीयांना वारंवार पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ...