सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
भुसावळ, मराठी बातम्या FOLLOW Bhusawal, Latest Marathi News
पाटलीपुत्र या गाडीने प्रवास करत असताना घाई गरबडीत गाडीतच विसरलेला मोबाईल लोहमार्ग पोलिसांनी परत केला. ...
कापसावर पडलेल्या गुलाबी बोंडअळीला रोखण्यात शेतकऱ्यांनी यश मिळवले. ...
भुसावळ येथील कन्या डॉ.यामिनी संजय इंगळे ही पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करून त्यांची सेवा करीत आहे. ...
भाजपचे तत्कालीन नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात उर्फ हम्प्या यांच्यासह पाच जणांची हत्याकांडाला ६ आॅक्टोबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले. मात्र वर्षभरानंतरही एका आरोपीचा शोध घेण्यात पोलीस यंत्रणेला यश मिळालेले नाही. ...
प्रवाशांसाठी खुशखबर असून रेल्वे प्रशासनाने येणाऱ्या सणासुदीच्या काळात भुसावळ विभागातून मनमाड मुंबईनंतर आता राज्य अंतर्गत नागपूर-मुंबई दुरांतो व गोंदिया मुंबई विदर्भ अशा दोन गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार आहेत. ...
जागतिक शिक्षकदिनाचे औचित्य साधून शैक्षणिक आगाज या संस्थेतर्फे १० शिक्षकांना स्मार्ट टीचर म्हणून गौरवण्यात आले. ...
लॉकडाऊन काळात भुसावळ डाक विभागातर्फे २६ हजारांपेक्षा अधिक ग्राहकांना घरपोच सेवेचा लाभ मिळाला आहे. ...
दीपनगर औष्णिक प्रकल्पात स्थानिक रोजगारांना संधी द्यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. ...