लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भुसावळ

भुसावळ, मराठी बातम्या

Bhusawal, Latest Marathi News

फायर ऑडिट सादर करा- भुसावळ पालिकेचे सर्व यंत्रणांना निर्देश - Marathi News | Submit fire audit- Instructions to all agencies of Bhusawal Municipality | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फायर ऑडिट सादर करा- भुसावळ पालिकेचे सर्व यंत्रणांना निर्देश

भंडाऱ्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर फायर ऑडिट केल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश पालिकेने सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत. ...

सेंट्रल बँकेच्या मॅनेजरच्या बंदरावर चोरट्यांनी मारला सव्वा लाखाचा डल्ला - Marathi News | Bhusawal burglary season continues | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सेंट्रल बँकेच्या मॅनेजरच्या बंदरावर चोरट्यांनी मारला सव्वा लाखाचा डल्ला

भुसावळ येथे चोरट्यांनी बंद घरातून १ लाख १० हजार लाख रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ केला. ...

फायर ऑडीटबाबत अनभिज्ञता - Marathi News | Ignorance of fire audits | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फायर ऑडीटबाबत अनभिज्ञता

लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : भंडारा येथील नवजात शिशू कक्षात आग लागून १०शिशूंचा  जीव गेला. यानंतर पूर्ण राज्यभरातील दवाखान्यांमधील ... ...

दीपनगरात भीम आर्मीचे आंदोलन - Marathi News | Bhim Army agitation in Deepanagar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दीपनगरात भीम आर्मीचे आंदोलन

दीपनगरात भीम आर्मीने आंदोलन केले. ...

भुसावळात विशेष तिकीट  निरीक्षकांचा  सन्मान - Marathi News | Honor of Special Ticket Inspectors at Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात विशेष तिकीट  निरीक्षकांचा  सन्मान

भुसावळात विशेष तिकीट  निरीक्षकांचा  सन्मान करण्यात आला. ...

न्हावी येथे निबंध स्पर्धा व वृक्षारोपण करून पत्रकार दिन साजरा - Marathi News | Celebrate Journalist Day with essay competition and tree planting at Nhavi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :न्हावी येथे निबंध स्पर्धा व वृक्षारोपण करून पत्रकार दिन साजरा

न्हावी येथे निबंध स्पर्धा व वृक्षारोपण करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला. ...

वरणगाव परिसरात पेट्रोल चोरणाऱ्यांचा उच्छाद  - Marathi News | The rise of petrol thieves in Varangaon area | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वरणगाव परिसरात पेट्रोल चोरणाऱ्यांचा उच्छाद 

वरणगाव परिसरात पेट्रोल चोरणाऱ्यांचा उच्छाद वाढला आहे. ...

भुसावळातील सचिन चौधरी यांनी घेतली  गृहमंत्र्यांची भेट - Marathi News | Sachin Chaudhary from Bhusawal called on the Home Minister | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळातील सचिन चौधरी यांनी घेतली  गृहमंत्र्यांची भेट

बाजार समितीच्या आवारात पोलीस चौकी उभारण्याची मागणी केली आहे. ...