भुसावळातील सचिन चौधरी यांनी घेतली  गृहमंत्र्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 03:23 PM2021-01-06T15:23:16+5:302021-01-06T15:23:34+5:30

बाजार समितीच्या आवारात पोलीस चौकी उभारण्याची मागणी केली आहे.

Sachin Chaudhary from Bhusawal called on the Home Minister | भुसावळातील सचिन चौधरी यांनी घेतली  गृहमंत्र्यांची भेट

भुसावळातील सचिन चौधरी यांनी घेतली  गृहमंत्र्यांची भेट

googlenewsNext

 भुसावळ : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. तसेच भुसावळात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून बाजार समितीच्या आवारात पोलीस चौकी उभारण्याची मागणी केली. त्यावर देशमुख यांनी याबाबत सकारात्मकता  दर्शवली.  लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Sachin Chaudhary from Bhusawal called on the Home Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.