लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भोसरी

भोसरी

Bhosari, Latest Marathi News

मानसिक छळ केल्याप्रकरणी विवाहितेची फिर्याद - Marathi News | women register compliant against family member for mental harresment | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मानसिक छळ केल्याप्रकरणी विवाहितेची फिर्याद

लग्नात मान पान दिला नाही म्हणुन पती व सासरकडील मंडळींनी मानसिक, शारीरिक छळ केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

पवना थडीच्या ठिकाणावरुन सत्ताधाऱ्यांत मतभेद - Marathi News | differences from the place of Pawana Thadi controvercy in pimpri mahapalika | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना थडीच्या ठिकाणावरुन सत्ताधाऱ्यांत मतभेद

पवनाथडी कोेठे घ्यायची यावरून दरवर्षी वाद होत असतात.वाद होण्याची परंपरा कायम राखली आहे. ...

भोसरी येथे शासकीय वसतिगृहाच्या इमारतीवरून पडून विद्यार्थी जखमी - Marathi News | Students injured due to fall down from government hostel building in Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरी येथे शासकीय वसतिगृहाच्या इमारतीवरून पडून विद्यार्थी जखमी

भोसरी येथील इंद्रायणीनगर याठिकाणी आदिवासी वसतिगृहात एकूण २४३ विद्यार्थी राहतात. ...

लग्नाचे आमिष दाखवून तरूणाचा बलात्कार : गुन्हा दाखल  - Marathi News | raped by showing wedding attractions : Filed a complaint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाचे आमिष दाखवून तरूणाचा बलात्कार : गुन्हा दाखल 

लग्नाचे आमिष दाखवुन आरोपीने वेळोवेळी फिर्यादीबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ...

विवाहितेच्या छळप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | case register against four for harnessing women | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहितेच्या छळप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू, नणंद अशा चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

चिखलीत कंपनीला भीषण आग  - Marathi News | fire in company at chikhali | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीत कंपनीला भीषण आग 

कुदळवाडी चिखली येथील पवार वस्तीतील पंचशील फिल्टर्स या कंपनीला बुधवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास भीषण आग लागली. ...

भोसरीत अतिक्रमणांवर ‘हातोडा’ : अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई - Marathi News | big action against encroachment by encroachment department at bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरीत अतिक्रमणांवर ‘हातोडा’ : अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई

कोणाच्याही दबावाला बळी न पडता पोलीस बंदोबस्तात सर्व अतिक्रमण काढण्यात आली.आजपर्यंतची भोसरीतील शुक्रवारी करण्यात आलेली कारवाई सर्वात मोठी असल्याचे बोलले जात आहे. ...

दोन वर्षांपासून गुंगारा देणारे तीन आरोपी अखेर जेरबंद - Marathi News | Three accused are finally arrested by police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दोन वर्षांपासून गुंगारा देणारे तीन आरोपी अखेर जेरबंद

गंभीर गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असलेल्या तीन आरोपींना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मंगळवारी अटक केली. ...