लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भोसरी

भोसरी, मराठी बातम्या

Bhosari, Latest Marathi News

चोराला रंगेहाथ पकडला अन् धु... धु... धुतला! प्राणाची पर्वा न करता रहिवाशांनी दाखवला धाडसीपणा, भोसरीतील घटना - Marathi News | The thief was caught red-handed and washed... washed... washed! Residents showed courage without caring for their lives, incident in Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चोराला रंगेहाथ पकडला अन् धु... धु... धुतला! प्राणाची पर्वा न करता रहिवाशांनी दाखवला धाडसीपणा, भोसरीतील घटना

मोटारसायकल वरून पळून जात असताना मोठे साहस दाखवत रहिवाशांनी एकाला पकडला पण दुसरा पिस्तूलाचा धाक दाखवून पळून गेला ...

Video: भोसरीत मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत, रस्त्यांना नदीचे स्वरूप, वाहने बंद पडली - Marathi News | Heavy rain in Bhosari Normal life disrupted roads turned into rivers vehicles stopped | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video: भोसरीत मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत, रस्त्यांना नदीचे स्वरूप, वाहने बंद पडली

नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, विजेच्या खांबांपासून व झाडांपासून दूर रहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आला आहे ...

आर्थिक वादातून ५ जणांनी मिळून एकाचा कोयत्याने वार करत केला खून; भोसरीमधील घटना - Marathi News | Five people hacked and killed a man with a machete over a financial dispute; Incident in Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आर्थिक वादातून ५ जणांनी मिळून एकाचा कोयत्याने वार करत केला खून; भोसरीमधील घटना

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपी निष्पन्न करण्यात आले ...

तीन वेगवेगळ्या नावाने वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोराला भोसरीतून अटक - Marathi News | Bangladeshi infiltrator living under three different names arrested from Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तीन वेगवेगळ्या नावाने वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोराला भोसरीतून अटक

घुसखोराकडे तपासणी केली असता पश्चिम बंगाल येथील भारतीय मतदान कार्ड, बांगलादेश येथील लोहागारा, जि. नराईल येथील शाळेचा दाखला असे आढळून आले ...

Pimpri Chinchwad: अर्थसंकल्पात पिंपरीला सगळ्यात कमी निधी! विकासाची गरज पाहून निधींची तरतूद, आयुक्तांचे स्पष्टीकरण - Marathi News | pimpri chinchwad budget Pimpri gets the least funds in the budget Funds are provided considering the need for development, Commissioner explains | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अर्थसंकल्पात पिंपरीला सगळ्यात कमी निधी! विकासाची गरज पाहून निधींची तरतूद, आयुक्तांचे स्पष्टीकरण

चिंचवडला सर्वाधिक २,७७८ कोटी, भोसरीला १,९१६ कोटी तर सगळ्यात कमी १,१८० कोटींचा निधी पिंपरीत देण्यात आला आहे ...

भोसरीतील शरद पवार गटाचे नगरसेवक घरवापसीच्या मार्गावर - Marathi News | Sharad Pawar group corporators from Bhosari are on their way home | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरीतील शरद पवार गटाचे नगरसेवक घरवापसीच्या मार्गावर

अजित पवार यांच्यासोबत बैठक : महापालिका निवडणुकीआधी नव्या घडामोडी  ...

भोसरीतील अग्निडोंब चार तासांनी शांत; आगीत कोट्यवधींचे नुकसान - Marathi News | The fire in Bhosari calmed down after four hours | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरीतील अग्निडोंब चार तासांनी शांत; आगीत कोट्यवधींचे नुकसान

१०२ कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम : १९ बंब गाड्या, आगीचे कारण गुलदस्त्यात ...

भरधाव टेम्पोच्या धडकेत पायी चालणाऱ्या महिलेचा मृत्यू; घटनेनंतर चालक फरार - Marathi News | Woman pedestrian dies after being hit by speeding tempo; driver absconds after incident | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भरधाव टेम्पोच्या धडकेत पायी चालणाऱ्या महिलेचा मृत्यू; घटनेनंतर चालक फरार

महिला आणि त्यांची मैत्रीण कॉलनीमधून पायी चालत असताना भरधाव टेम्पोने महिलेला धडक दिली ...