लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी, मराठी बातम्या

Bhiwandi, Latest Marathi News

भिवंडी मनपाच्या शाळांमध्ये मुलभूत सोयीसुविधांची वानवा; अधिवेशनात आमदारांनी वेधले सभागृहाचे लक्ष   - Marathi News |  In the session, MLAs drew everyone's attention for basic facilities in the schools of Bhiwandi municipality   | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी मनपाच्या शाळांमध्ये मुलभूत सोयीसुविधांची वानवा

भिवंडी मनपाच्या शाळांमध्ये मुलभूत सोयीसुविधांसाठी अधिवेशनात आमदारांनी सर्वांचे लक्ष वेधले.   ...

भिवंडीत भटक्या कुत्र्यांचा हैदोस; पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय चिमुरडी गंभीर जखमी - Marathi News | A 3-year-old girl has been seriously injured in an attack by a mauled dog in Bhiwandi   | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत भटक्या कुत्र्यांचा हैदोस; पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय चिमुरडी जखमी

भिवंडीत पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय चिमुरडी गंभीर जखमी झाली आहे.  ...

भिवंडीत बोगस डॉक्टर पतिपत्नीला अटक  - Marathi News | Bogus doctor husband and wife arrested in Bhiwandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत बोगस डॉक्टर पतिपत्नीला अटक 

मोमीन मुशर्रफ नूर मोहम्मद अशरफी वय ४६ व रायला मुशर्रफ मोमीन वय ४० असे अटक कारवाई झालेल्या बोगस डॉक्टर पतीपत्नीचे नाव आहे. ...

Bhiwandi: अखेर भिवंडीतील दोन्ही उपविभागीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई - Marathi News | Bhiwandi: Finally suspension action against both sub-divisional officers in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर भिवंडीतील दोन्ही उपविभागीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

Bhiwandi:मंगळवारी विधान परिषदेमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्कालीन उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर व विद्यमान उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांच्या निलंबनाची घोषणा केली आहे. ...

भिवंडीत गोदामाला भीषण आग ; आगीवर नियंत्रणासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न - Marathi News | Bhiwandi godown fire fire brigade to control the fire | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत गोदामाला भीषण आग ; आगीवर नियंत्रणासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न

या भीषण आगीत लाखो रुपयांच्या टिशू पेपरचे रोल जळून खाक झाले आहे.मात्र आगीचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही. ...

Bhiwandi : स्टेम कंपनीच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची सपा आमदारांची मागणी  - Marathi News | Bhiwandi: SP MLAs demand action against STEM company official | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्टेम कंपनीच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची सपा आमदारांची मागणी 

Bhiwandi News: भिवंडी शहरात सातत्याने कमी दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठयाचा सपाचे आमदार रईस शेख यांनी घेतलेल्या आढाव्यानंतर स्टेम कंपनीच्या बेजबाबदार अधिकाऱ्याच्या नियुक्तीची चौकशी करून हकालपट्टी करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. ...

मेट्रोची धाव भिवंडीपर्यंत, पहिल्या टप्प्याचे ७० टक्के काम झाले पूर्ण - Marathi News | Metro runs up to Bhiwandi 70 percent of the first phase has been completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोची धाव भिवंडीपर्यंत, पहिल्या टप्प्याचे ७० टक्के काम झाले पूर्ण

मेट्रो ५ चा पहिला टप्पा ठाणे ते भिवंडी दरम्यान कनेक्टिव्हिटी देणार आहे. ...

बुरक्यात तरूणी आणि भरधाव बाइक, हायवेवर कपलचा स्टंटबाजीचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Biker couple stunt video gone viral on social media Bhiwandi | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बुरक्यात तरूणी आणि भरधाव बाइक, हायवेवर कपलचा स्टंटबाजीचा व्हिडीओ व्हायरल

Stunt Video Viral : या व्हिडीओत एक तरूण आणि एक बुरका घातलेली महिला बाईकवर स्टंट करताना दिसत आहे. ...