Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
भिवंडी, मराठी बातम्या FOLLOW Bhiwandi, Latest Marathi News
अग्निशमन दलाच्या जवानांचे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. पुठ्याचे गोदाम असल्याने आगीचा भडका वाढला आणि आग पसरत गेली. मात्र, अग्निशमन दलाचे आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. ...
भिवंडी : शासनाच्या सार्वजनिक धान्य पुरवठा पध्दतीनुसार धान्य वितरण न करता रेशनकार्ड धारकांसाठी आलेले धान्य खुल्या बाजारा प्रमाणे विक्री ... ...
भिवंडी : शहरातील कल्याणरोड येथील नेहरूनगर भागात रहाणाऱ्या चार वर्षाच्या मुलीला आपल्या घरांत बोलावून तीच्यावर अत्याचार करणा-या १९ वर्षाच्या ... ...
भिवंडी : शहरात टेमघर येथील उच्चभ्रू वस्तीत रहाणाºया शेअरमार्केटची ट्रेडींग करणाºया ब्रोकरला हॉटेलमध्ये बोलावून धमकी देत खंडणी उकळणाºया दोघांना ... ...
भिवंडी : किरकोळ वादातून झालेले भांडण सोडवण्यास गेलेल्या तरूणाला मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरातील गायत्रीनगरमध्ये घडली. ... ...
भिवंडी : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या हद्दीत मणीबाई कंपाऊण्ड येथे प्लास्टिक मणी,प्लास्टिक दाणे व केमीकलचा साठा असलेल्या बंद गोदामास आज सोमवार ... ...
भिवंडी : पुर्व वैमनस्यातून भांडण करण्यासाठी शहरातील समदनगर येथे गेलेल्या युवकाची आज सोमवार रोजी पहाटेच्या सुमारास हत्या झाली. या ... ...
भिवंडी : अत्याचाराच्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाने पिडीत तरूणीवर तपास करण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याने शहरातील ... ...