आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मागील काही महिन्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहे. या हल्ल्यात निष्पाप नागरिक, भारतीय जवान शहीद होत आहेत. केंद्र सरकार हे हल्ले रोखण्यासाठी निष्फळ ठरल्याने केंद्र सरकार विरोधात देखील यावेळी उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोर ...
Thane News: भिवंडी शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली असतानाच शहरात जमा होणारा कचरा डम्पिंग ग्राउंड पर्यंत नेताना खुल्या वाहनातून कचऱ्याची वाहतूक केली जात आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने भर पावसात कचऱ्याची उघड्या वाहनातू ...
भाजी मार्केट,छत्रपती शिवाजी महाराज चौक, नजराणा सर्कल या परिसरात अडीच ते तीन फुटा पर्यंत पाणी शिरल्याने शहरातील मुख्य रहदारीचा रस्ता बंद पडला होता. नागरिकांना या साचलेल्या पाण्यातून आपली वाट काढावी लागत होती. ...
Bhiwandi Crime News: शासकीय योजनेतुन घर मिळवुन देतो असे सांगून गरजु लोकांचे आधार कार्ड घेवुन त्यामध्ये फेरफार करून त्याचा वापर नविन गाडया खरेदी करून त्या गाड्या कमी किंमतीमध्ये विक्री करणाऱ्या टोळीला नारपोली पोलिसांनी अटक केली. ...
Bhiwandi Rain Update: भिवंडी शहरासह ग्रामीण भागात सकाळपासून पावसाची संततधार सुरू असून सायंकाळच्या सुमारास पावसाचा जोर वाढवल्यानंतर भिवंडी शहरातील तीनबत्ती,भाजी मार्केट, कल्याण नाका, देवजी नगर,पटेल नगर,तांडेल मोहल्ला,कल्याण नाका,कमला हॉटेल आदी सखल भाग ...
Thane News: भिवंडी शहरात सकाळपासून पावसाच्या सरी बरसत असतानाच अचानक जोरदार वारा आला आणि या वाऱ्या मध्ये महापालिका समोरील रस्त्यावरील एक झाड उन्मळून पडले. सतत रहदारीने व वाहनांनी गजबजलेल्या महापालिके समोरील रस्त्यावर हे झाड उन्मळून पडले. ...