lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारती पवार

Bharati pawar Latest News, फोटो

Bharati pawar, Latest Marathi News

 भारती पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारती पवार या आधी राष्ट्रवादीमध्ये होत्या. नंतर त्या भाजपात आल्या. तब्बल ८ वेळा आमदार आणि शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते ए. टी. पवार यांच्या त्या स्नुषा (सून) आहेत.  भारती पवार यांनी 2019 मध्ये भाजपात प्रवेश केला. त्या दिंडोरी मतदारसंघाच्या खासदार आहेत.
Read More
Coronavirus Outbreak: कोरोनाचा उद्रेक! मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; भारतात मास्क बंधनकारक करणार? - Marathi News | coronavirus outbreak in china modi govt minister bharti pawar said could mask compulsory again in india | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा उद्रेक! मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; भारतात मास्क बंधनकारक करणार?

Coronavirus Outbreak: चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने भारतासह अन्य देशांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. ...