लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बेंगळूर

बेंगळूर, मराठी बातम्या

Bengaluru, Latest Marathi News

सूर्याच्या दिशेने पुढचे पाऊल! ४ दिवसांनी आदित्य एल-१ कुठे पोहोचले? इस्रोची महत्त्वाची अपडेट - Marathi News | isro informed that aditya l1 mission second earth bound maneuvre is performed successfully from istrac bengaluru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूर्याच्या दिशेने पुढचे पाऊल! ४ दिवसांनी आदित्य एल-१ कुठे पोहोचले? इस्रोची महत्त्वाची अपडेट

ISRO Aditya-L1 Mission: आदित्य एल-१ चा प्रवास कुठपर्यंत झाला आहे? आता पुढील प्रक्रिया काय आणि कधी होईल? याबाबत इस्रोने महत्त्वाची माहिती दिली आहे. ...

बेंगळुरूमध्ये 'ISRO'तील वैज्ञानिकावर हल्ला, भर रस्त्यात थांबवली कार; पाहा VIDEO - Marathi News | ISRO Scientist aashish lamba Attacked in Bengaluru Car Stopped on the Road video of incident goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेंगळुरूमध्ये 'ISRO'तील वैज्ञानिकावर हल्ला, भर रस्त्यात थांबवली कार; पाहा VIDEO

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरील प्रोफाइलनुसार, आशीष लांबा हे इस्रोमध्ये वैज्ञानिक आहेत. त्याच्यासोबत ही घटना बेंगळुरू येथील ओल्ड एअरपोर्ट रोडवरील नव्या एचएएल अंडरपास जवळ घडली. ...

Video: इस्रोच्या शास्त्रज्ञांपुढे भाषण करताना PM भावूक, मोदींच्या डोळ्यात आनंदाश्रू - Marathi News | Video: Tears welled up in Prime Minister PM Modi's eyes while addressing ISRO scientists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: इस्रोच्या शास्त्रज्ञांपुढे भाषण करताना PM भावूक, मोदींच्या डोळ्यात आनंदाश्रू

मोदींनी ग्रीसहून थेट बंगळुरू गाठले आणि इस्रोच्या कमांड सेंटरमध्ये शास्त्रज्ञांची भेट घेतली. ...

"शास्त्रज्ञांना भेटायला हवं, पण मोदींचा रोड शो कशासाठी?"; काँग्रेसचा थेट निशाणा - Marathi News | "Scientists should meet, but why Modi's road show?"; A direct target of Congress vijay vadettiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शास्त्रज्ञांना भेटायला हवं, पण मोदींचा रोड शो कशासाठी?"; काँग्रेसचा थेट निशाणा

चंद्रयान २ मोहिमेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात होते. बंगळुरूच्या इस्रोच्या कार्यालयात लाईव्ह पाहत होते. ...

ठरलं! पंतप्रधान मोदी घेणार ISRO च्या शास्त्रज्ञांची भेट; २६ ऑगस्टला बंगळुरू दौऱ्यावर जाणार - Marathi News | chandrayaan 3 mission pm narendra modi will likely to meet isro scientists in bengaluru after returning from brics summit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठरलं! पंतप्रधान मोदी घेणार ISRO च्या शास्त्रज्ञांची भेट; २६ ऑगस्टला बंगळुरू दौऱ्यावर जाणार

ISRO Chandrayaan 3: चंद्रयान ३ च्या यशानंतर इस्रो प्रमुखांची फोनवर बोलताना पंतप्रधान मोदींनी बंगळूरूला येऊन भेटीचा शब्द दिला, असे सांगितले जात आहे. ...

Video: जर्मनीच्या मंत्र्यांनी भारतात खरेदी केली भाजी; ऑनलाइन पेमेंटने खुश, UPI चं कौतुक - Marathi News | German Minister buys vegetables, online payments, praises UPI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: जर्मनीच्या मंत्र्यांनी भारतात खरेदी केली भाजी; ऑनलाइन पेमेंटने खुश, UPI चं कौतुक

"भारताची एक यशोगाथा म्हणजे डिजिटल पायाभूत सुविधा. UPI प्रत्येकाला काही सेकंदात व्यवहार करण्यास सक्षम करते ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मदन दास देवी यांचे निधन - Marathi News | Former Rashtriya Swayamsevak Sangh Chief Minister Madan Das Devi passed away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मदन दास देवी यांचे निधन

लहानपणापासूनच मदनदास देवी यांनी आपलं जीवन राष्ट्रसेवेसाठी आणि संघ कार्यासाठी व्यतीत केलं. ...

‘इंडिया’ नावावरून विरोधी आघाडीतील नितीशकुमारांची उपेक्षा? - Marathi News | Ignoring Nitish Kumar in the opposition alliance in the name of 'India'? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इंडिया’ नावावरून विरोधी आघाडीतील नितीशकुमारांची उपेक्षा?

विशेष म्हणजे विरोधकांना एकत्र करण्याचा विचार नितीशकुमारांचा आहे. ...