लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

दुष्काळाने पडला बीडचा अडत बाजार - Marathi News | Bead's obstacles in the market due to drought | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुष्काळाने पडला बीडचा अडत बाजार

दररोज पाच ते सात हजार क्विंटल धान्याची आवक असणाऱ्या बीड येथील कृषी उत्पन्न बाजार पेठेत यंदा आॅगस्टपासूनच धान्याची आवक कमालीची घटल्याने बाजारपेठेवर अवलंबून असलेले सर्व घटक होरपळून निघत आहेत. ...

शिक्षकांचे प्रश्न महिनाभरात निकाली काढणार - Marathi News | Questions will be taken out in a month | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिक्षकांचे प्रश्न महिनाभरात निकाली काढणार

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे प्रश्न कर्मचारी कल्याण अभियानांतर्गत सुट्टीतील एक महिन्याच्या कालावधीत निकाली काढले जातील, अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी दिली. ...

सततच्या छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या - Marathi News | The girl's suicide due to sexual harassment at Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :सततच्या छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या

अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील घटना ...

परळीत पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे उपोषण - Marathi News | uposhan of citizens for drinking water in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे उपोषण

मिलिंद नगर व जुना रेल्वे स्टेशन या भागात गेल्या अनेक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. ...

पतीस जिवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार - Marathi News | women raped by threatening to kill her husband in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :पतीस जिवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार

पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे.  ...

चारा छावण्यांसाठी १०३ कोटी १८ लाखांचे अनुदान - Marathi News | 103 crore 18 lakhs grant for fodder camps | Latest beed News at Lokmat.com

बीड :चारा छावण्यांसाठी १०३ कोटी १८ लाखांचे अनुदान

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांच्या चारा पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी शासनाच्या वतीने मार्च महिन्यात चारा छावण्या सुरु करण्यात आल्या होत्या. ...

‘आयपीएल’वर सट्टा घेणारे तिघे जेरबंद - Marathi News | The three players who took the lecture on IPL | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘आयपीएल’वर सट्टा घेणारे तिघे जेरबंद

आॅपरेशन आॅलआउट दरम्यान नाकाबंदी करताना अंबाजोगाई शहर पोलिसांच्या पथकाने आयपीएलच्या सामन्यासाठी सट्टा घेणाऱ्या तीन सट्टेबाजांना ताब्यात घेतले. ...

दिल्लीहून रिमोटने उघडली ‘नीट’ प्रश्नपत्रांची पेटी - Marathi News | 'Delhi' opened by remote 'questionnaires' box | Latest beed News at Lokmat.com

बीड :दिल्लीहून रिमोटने उघडली ‘नीट’ प्रश्नपत्रांची पेटी

नॅशनल इलिजिब्लिीटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) रविवारी शहरातील १७ केंद्रांवर शांततेत व सुरळीत पार पडली. यावर्षी प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रथमच डिजीटल लॉक वापरण्यात आले. सर्व उत्तर पत्रिका नीट मुख्यालयाकडे पाठवण्यात आल्या. ...