लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

अंतिम निकालास लागणार उशीर - Marathi News | The final exit will be delayed | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंतिम निकालास लागणार उशीर

उमेदवारांची संख्या जास्त आणि व्हीव्हीपॅटची मतमोजणी करावी लागणार असल्यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास उशीरच होणार असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी पत्रपरिषदेत सांगितले. ...

खळबळजनक ! ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेचा खून करून मृतदेह शेतात पुरला - Marathi News | shocking ! The blackmailer women killed and buried the body in the field of Osmanabad | Latest beed News at Lokmat.com

बीड :खळबळजनक ! ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेचा खून करून मृतदेह शेतात पुरला

पैसे नाही दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी महिला देत असे ...

गरम पाणी अंगावर पडल्याने वृद्धेचा मृत्यू - Marathi News | Elderly death due to having hot water | Latest beed News at Lokmat.com

बीड :गरम पाणी अंगावर पडल्याने वृद्धेचा मृत्यू

लीवरील गरम पाण्याचे पातेले उचलून खाली ठेवत असताना पाणी अंगावर पडून गंभीर भाजलेल्या सरूबाई नंदू आचार्य (वय ७५) या वृद्धेचा शनिवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

खरीप मशागतीला वेग; शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे - Marathi News | Speed of kharif crops; The eyes of the farmers' sky | Latest beed News at Lokmat.com

बीड :खरीप मशागतीला वेग; शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे

रीप हंगामातील पेरणीसाठी काही दिवस उरेल आहेत. पेरणीपुर्वीच्या मशागतीला वेग आला आहे. शेतकऱ्यांनी बियाणांची व खतांची कमतरता भासू नये यासाठी कृषी विभागाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. ...

भ्रष्टाचारप्रकरणी जनतेतून निवडून आलेल्या नांदूर हवेलीच्या सरपंच बडतर्फ - Marathi News | Sarpanch Badthar of Nandur Haveli, elected by the people in corruption case | Latest beed News at Lokmat.com

बीड :भ्रष्टाचारप्रकरणी जनतेतून निवडून आलेल्या नांदूर हवेलीच्या सरपंच बडतर्फ

चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून १३ लाख १९ हजार ७८७ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तालुक्यातील नांदूर हवेली येथील सरपंच संताबाई सुभाष बुधनर यांना बडतर्फ करण्यात आले. ...

बंकटस्वामींच्या पुण्यतिथीला लोटला जनसागर - Marathi News | Lotus Jansagar in the death of Bankashwami | Latest beed News at Lokmat.com

बीड :बंकटस्वामींच्या पुण्यतिथीला लोटला जनसागर

वारकरी संप्रदायातिल भक्ती सूर्य महान संत वै बंकटस्वामी महाराज यांच्या अमृत महोत्सवी पुण्यतिथी कार्यक्रमाची रविवारी दुपारी काल्याच्या कीर्तनाने थाटात सांगता झाली. ...

मस्कत येथे मुलाला भेटावयास गेलेलं कुटुंब ढगफुटीत बेपत्ता - Marathi News | family from majalgaon got missing at muscat | Latest beed News at Lokmat.com

बीड :मस्कत येथे मुलाला भेटावयास गेलेलं कुटुंब ढगफुटीत बेपत्ता

माजलगाव येथून आखाती देशात गेलेले निवृत्त शिक्षक खैरूल्ला खान व कुटुंबीय तेथे झालेल्या ढगफुटीत बेपत्ता झाले असून शनिवारी (18 मे) ही घटना घडली.   ...

पथकाकडून पावणेपाच कोटींचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Five teams seized from the team | Latest beed News at Lokmat.com

बीड :पथकाकडून पावणेपाच कोटींचा मुद्देमाल जप्त

पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथक अवघ्या चार महिन्यात अवैध धंद्यावाल्यांसाठी कर्दनकाळ ठरले आहे. विविध गुन्ह्यांत ७९८ आरोपींना ताब्यात घेत तब्बल ४ कोटी ६३ लाख ५७ हजार ३२४ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ...