लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

जीप-दुचाकीची धडक; दोन मित्र जागीच ठार - Marathi News | Jeep-biking; Two friends killed on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :जीप-दुचाकीची धडक; दोन मित्र जागीच ठार

बीडहून चौसाळ्याकडे जाणाऱ्या दुचाकीला जीपने धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोन्ही मित्र जागीच ठार झाले. ...

दुष्काळाचे दु:ख विसरुन शेतकरी हंगामपूर्व कामांमध्ये झाले मग्न - Marathi News | Forgetting the grief of the farmers, | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुष्काळाचे दु:ख विसरुन शेतकरी हंगामपूर्व कामांमध्ये झाले मग्न

तालुक्यातील दुष्काळाचे नको तेवढे सहन केलेले दु:ख बाजूला ठेवून शेतकरी राजा पुन्हा शेतमेहनत करून हंगामपूर्व कामात व्यस्त होत असल्याचे दिसून येत आहे. ...

अवैध वाहतूकदाराची बस वाहक-चालकास मारहाण - Marathi News | Illegal transporter's bus hits the driver-driver | Latest beed News at Lokmat.com

बीड :अवैध वाहतूकदाराची बस वाहक-चालकास मारहाण

येथील बसस्थानकातून बाहेर जाणाऱ्या गेटच्या मधोमध दुचाकी आडवी लावल्याने आतमधून येणाºया बसचालकाने हॉर्न वाजविल्यानंतर अवैध वाहतूकदाराने बसच्या वाहक आणि चालकास शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. ...

बीड जिल्ह्यात चौथा पाणीबळी; ड्रम अंगावर पडून महिलेचा मृत्यू - Marathi News | Beed district's fourth drought death | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात चौथा पाणीबळी; ड्रम अंगावर पडून महिलेचा मृत्यू

दुचाकीवर ड्रम ठेवून पाणी आणताना झाला अपघात ...

बीड जिल्ह्यात टँकरद्वारे होतोय दुषित पाणी पुरवठा  - Marathi News | Distributed water supply through tankers in Beed district contaminated | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात टँकरद्वारे होतोय दुषित पाणी पुरवठा 

पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पांतील पाणीसाठा घटला  ...

बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ६२ लाखांचा तूर, उडीद घोटाळा - Marathi News | 62 lacs tur, udid scam in Beed Agricultural Produce Market Committee | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ६२ लाखांचा तूर, उडीद घोटाळा

सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल ...

माजलगावात अवैध प्रवासी वाहतूकदाराकडून बसच्या चालक- वाहकास मारहाण - Marathi News | In Majalgaon, the bus driver-conductor beaten by illegal traveler | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात अवैध प्रवासी वाहतूकदाराकडून बसच्या चालक- वाहकास मारहाण

कारवाईची मागणी करत चालक वाहकांनी शिवाजी चौकात बस आडव्या लावत रास्तारोको आंदोलन केले.   ...

डीसीसीच्या ५७ शाखांमधून रोज ८ कोटींचे रोख वितरण - Marathi News | 8 crores cash distribution through DCC 57 branches every day | Latest beed News at Lokmat.com

बीड :डीसीसीच्या ५७ शाखांमधून रोज ८ कोटींचे रोख वितरण

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी सभासदांची गर्दी होत असून, बँकेच्या ५७ शाखांमार्फत दररोज ७ ते ८ कोटी रुपये रोख स्वरुपात वितरीत केले जात आहेत. ...