लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

रस्ता आणि पूल दुरुस्तीच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे अर्धनग्न आंदोलन - Marathi News | Half-naked agitation of villagers demanding repair of roads and bridges | Latest beed News at Lokmat.com

बीड :रस्ता आणि पूल दुरुस्तीच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे अर्धनग्न आंदोलन

पौळाचीवाडी येथील रस्त्याची व पुलाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्यामुळे ग्रामस्थांना मुख्य रस्त्यावर चिखल तुडवत जावे लागते. ...

बीड जिल्ह्यात शिवसैनिक आक्रमक; नारायण राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याची धिंड काढून दहन - Marathi News | Burning of symbolic statue of Narayan Rane in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात शिवसैनिक आक्रमक; नारायण राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याची धिंड काढून दहन

Shiv Sena Vs Narayan Rane : आज सकाळपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या विरोधात आंदोलन केली. ...

धक्कादायक ! शेतातून ट्रॅक्टर नेण्यास विरोध केल्याने विवाहितेवर अत्याचार - Marathi News | rape on a married woman for stopping of a tractor from a field | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! शेतातून ट्रॅक्टर नेण्यास विरोध केल्याने विवाहितेवर अत्याचार

न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.  ...

दारूच्या नशेत आईचा खून करणाऱ्या मुलाची कोठडीत रवानगी - Marathi News | The son who murdered his mother under the influence of alcohol was sent to jail | Latest beed News at Lokmat.com

बीड :दारूच्या नशेत आईचा खून करणाऱ्या मुलाची कोठडीत रवानगी

क्षुल्लक कारणावरून चौसाळा येथे मुलाने आईचा खून केला ...

घातपाताच्या संशयाला बळ; डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या बरगड्या कशा तुटल्या ? - Marathi News | Strength of suspicion of assassination; How did Dr. Swapnil Shinde's ribs break? | Latest beed News at Lokmat.com

बीड :घातपाताच्या संशयाला बळ; डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या बरगड्या कशा तुटल्या ?

Dr. Swapnil Shinde death case : डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या मृत्यू प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केलेला आहे ...

डेंग्यू डोके वर काढतोय; धारूरमध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थाचा डेंग्यूमुळे मृत्यू - Marathi News | Dengue is drawing to a head; Engineering student dies of dengue in Dharur | Latest beed News at Lokmat.com

बीड :डेंग्यू डोके वर काढतोय; धारूरमध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थाचा डेंग्यूमुळे मृत्यू

Death due to Dengue : मंगळवारी डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते ...

'मनरेगा' प्रकरणात आठ आठवड्यात अंतिम अहवाल सादर करा; खंडपीठाचे बीडच्या नूतन जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश - Marathi News | Submit final report in MGNREGA case within eight weeks; Instructions of the bench to the new Collector of Beed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मनरेगा' प्रकरणात आठ आठवड्यात अंतिम अहवाल सादर करा; खंडपीठाचे बीडच्या नूतन जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

MGNREGA Corruption Case of Beed : राजकुमार देशमुख यांनी बीड जिल्ह्यात २०११ ते २०१९ या कालावधीत रोजगार हमी योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याबाबत ॲड. जी. के. नाईक यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे. ...

धक्कादायक ! 'रापम'च्या विभागीय कार्यालयातच महिला कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याकडून मारहाण - Marathi News | Shocking! A female employee was beaten by an officer in the 'ST's divisional office Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! 'रापम'च्या विभागीय कार्यालयातच महिला कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याकडून मारहाण

अविवाहित महिला कर्मचारी काम करत असताना तिला प्रभारी लेखापाल नारायण मुंडे यांनी वाईट हेतून स्पर्श केला. ...