लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

दुष्काळी ते ३० कोटींची उलाढाल; छोट्याशा रुई गावाने रेशीम व्यवसायातून केला कायापालट - Marathi News | 30 crore turnover of Rui village of Beed district from silk business | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुष्काळी ते ३० कोटींची उलाढाल; छोट्याशा रुई गावाने रेशीम व्यवसायातून केला कायापालट

१२०० एकरवर तुती लागवड करुन देशात ठरले अव्वल ...

३५ प्रवासी घेऊन राँगसाईडने जाणारी बस ट्रकला धडकली, सुदैवाने जीवितहानी नाही - Marathi News | A bus carrying 35 passengers traveling on the wrong side collided with a truck, luckily there was no loss of life | Latest beed News at Lokmat.com

बीड :३५ प्रवासी घेऊन राँगसाईडने जाणारी बस ट्रकला धडकली, सुदैवाने जीवितहानी नाही

याप्रकरणी ट्रक चालकाच्या तक्रारीवरुन बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

बर्दापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar memorial work has started in bardapur | Latest beed News at Lokmat.com

बीड :बर्दापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन

सामाजिक न्याय विभागामार्फत धनंजय मुंडे हे त्या विभागाचे मंत्री असताना एप्रिल 2022 मध्ये या कामासाठी त्यांनी 1 कोटी 32 लाख रुपये निधी मंजूर केला होता. ...

Vinayak Mete : 'ती' ऑडिओ क्लीप व्हायरल; ३ ऑगस्ट रोजीही विनायक मेटेंच्या घातपाताचा प्रयत्न? - Marathi News | Vinayak Mete Accident Death Audio Clip Viral | Latest beed News at Lokmat.com

बीड :'ती' ऑडिओ क्लीप व्हायरल; ३ ऑगस्ट रोजीही विनायक मेटेंच्या घातपाताचा प्रयत्न?

Vinayak Mete Audio Clip Viral : मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत नाहीत तोच आण्णासाहेब मायकर नामक कार्यकर्त्याची एक तथाकथीत ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. ...

विनायक मेटे मृत्यू प्रकरण; रुग्णालयात आणण्याच्या दोन तासआधी झाला होता मृत्यू! ज्योती मेटे यांचा दावा - Marathi News | Vinayak Mente death case; He died two hours before being brought to the hospital Jyoti Mete's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विनायक मेटे मृत्यू प्रकरण; रुग्णालयात आणण्याच्या दोन तासआधी झाला होता मृत्यू! ज्योती मेटे यांचा दावा

"मेडिकल टरमिनॉलोजीनुसार, मृत्यूपश्चात माणूस पांढरा फटक पडत नाही. मेटे साहेंबाचा चेहरा आतोनात पांढरा पडलेला होता. त्यांच्या नाक व कानातून रक्त येत होते." ...

लोक'नायका'ला साश्रूनयनांनी निरोप; विनायक मेटे पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Funeral of Vinayak Mete with state honors, merges in panchatva | Latest beed News at Lokmat.com

बीड :लोक'नायका'ला साश्रूनयनांनी निरोप; विनायक मेटे पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मराठा आरक्षणासाठी आयुष्यभर लढा देणारे विनायक मेटे यांचे आरक्षण प्रश्नी मंत्रालयात आयोजित बैठकीला जातानाच पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर १४ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता अपघाती निधन झाले. ...

लढवय्या भूमिपुत्रासाठी अश्रूंचा बांध फुटला; बीडमध्ये कडकडीत बंद, अंत्ययात्रेला मोठा जनसमुदाय - Marathi News | The funeral procession of former MLA Vinayak Mete started from Shiv Sangram Bhavan. | Latest beed News at Lokmat.com

बीड :लढवय्या भूमिपुत्रासाठी अश्रूंचा बांध फुटला; बीडमध्ये कडकडीत बंद, अंत्ययात्रेला मोठा जनसमुदाय

शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून राज्यभर कीर्ती गाजविणाऱ्या नेत्यासाठी बीडकरांच्या अश्रूंचा बांध फुटला. ...

अपघातानंतर दोन तासांत काय घडलं?, चौकशी व्हायला हवी; विनायक मेटेंच्या पत्नीने व्यक्त केला संशय - Marathi News | What happened in two hours after the accident? There should be an inquiry; Vinayak Mete's wife expressed suspicion | Latest beed News at Lokmat.com

बीड :अपघातानंतर दोन तासांत काय घडलं?, चौकशी व्हायला हवी; मेटेंच्या पत्नीने व्यक्त केला संशय

विनायक मेटे यांच्या निधनाने आई, भाऊ, मुले, पत्नी आणि आप्तस्वकीय शोकसागरात बुडाले. ...