शहरात गेवराई पोलिसांनी अचानक कोंबींग आॅपरेशन राबवून साखर झोपेत असणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांच्या घरावर गुरुवारी पहाटे छापा टाकला. यात कुकरी व तलवार जप्त केली. ...
कुठलाही परवाना नसताना राजरोसपणे वैद्यकीय सेवा देणाऱ्या ‘मुन्नाभाई’चा पर्दाफाश करण्यात आले आहे. धारूरच्या तालुका आरोग्य पथकाने गुरूवारी धारूर तालुक्यातील जहागिरमोहा येथे ही कारवाई केली. ...
देशात दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या बीड लोकसभा निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर झालेल्या छानणीत ५३ जणांची उमेदवारी वैध ठरली आहे. या निवडणुकीत सध्या तरी पक्षाचे १० आणि ४३ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. ...
परळी येथील रिपाइंचे विद्यमान नगरसेवक सचिन कागदे यांच्यावर माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांच्या हत्या प्रकरणी राजकीय द्वेषापोटी जाणीवपूर्वक दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत या मागणीसाठी बुधवारी जिल्हाभरात रिपाइंसह इतर मागासवर्गीय संघ ...