माजलगाव तालुक्यातील देवकृपानगर पवारवाडी येथे राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांच्या थकित ऊस बिलासाठी जय महेश साखर कारखाना प्रशासनाच्या विरोधात गुरु वारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
जिल्हा वकील संघाच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २४ इच्छुकांनी ३१ अर्जांद्वारे उमेदवारी दाखल केली. तर तीन जणांचे अर्ज बाद झाले. ...
तालुक्यातील सेलूअंबा येथील घरातील सर्व व्यक्ती बाहेरगावी गेल्यामुळे घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी भरदुपारी घरफोडी करून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ४५ हजारांचा ऐवज लांबविला. ...