लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

धक्कादायक ! करणीतून म्हैस मारल्याचा संशय; बदला म्हणून दाम्पत्याने केली ६ वर्षीय बालकाची हत्या - Marathi News | Suspected of killing a buffalo in Karni; Couple kills 6-year-old boy in retaliation | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! करणीतून म्हैस मारल्याचा संशय; बदला म्हणून दाम्पत्याने केली ६ वर्षीय बालकाची हत्या

गावातील शाळेत खेळण्यासाठी गेलेल्या शुभम उर्फ राज मोतीराम सपकाळ या ६ वर्षांच्या बालकाचा खून गावातीलच रोहिदास सपकाळ व देवईबाई सपकाळ या दोघांनी केल्याचे उघडकीस आले. ...

घरांच्या खिडक्यांमधून केले महागडे मोबाईल लंपास; आरोपी अटकेत - Marathi News | Expensive mobile lamps made from windows; Young arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :घरांच्या खिडक्यांमधून केले महागडे मोबाईल लंपास; आरोपी अटकेत

मागच्या पंधरा दिवसांपासून रात्रीच्या वेळी घरामधून मोठ्या शिताफीने मोबाईल चोरी होण्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. ...

वैद्यनाथ मंदिर परिसराचा १३३ कोटींचा विकास आराखडा मंजूर - Marathi News | 133 crore development plan of Vaidyanath temple area approved | Latest beed News at Lokmat.com

बीड :वैद्यनाथ मंदिर परिसराचा १३३ कोटींचा विकास आराखडा मंजूर

या योजनेमुळे वैद्यनाथ मंदिर परिसराबरोबरच परळी शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. ...

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने घरासमोरील झाडाला गळफास घेऊन संपवले जीवन - Marathi News | Debt-ridden farmer commits suicide | Latest beed News at Lokmat.com

बीड :कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने घरासमोरील झाडाला गळफास घेऊन संपवले जीवन

घरातील सर्व झोपित असताना पहाटे घरासमोरील चिंचेच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.  ...

'या' आशीर्वादापुढे कोणतेही संकट तोकडे आहे; धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंसमोर भावनिक प्रतिक्रिया - Marathi News | Minister Dhananjay Munde said that with the blessings of God, any crisis in the world is over | Latest beed News at Lokmat.com

बीड :'या' आशीर्वादापुढे कोणतेही संकट तोकडे आहे; धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंसमोर भावनिक प्रतिक्रिया

संत वामनभाऊ महाराज यांच्या ४५व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  ...

अंबाजोगाई नगरपरीषदेच्या उपनगराध्यक्षपदी राजकिशोर मोदी यांची बिनविरोध निवड - Marathi News | Unopposed election of Rajkishore Modi as the Deputy Mayor of Ambajogai Municipal Council | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंबाजोगाई नगरपरीषदेच्या उपनगराध्यक्षपदी राजकिशोर मोदी यांची बिनविरोध निवड

अंबाजोगाई नगरपरीषदेच्या या पंचवार्षिक निवडणुकीतील हे शेवटचे वर्ष आहे. या शेवटच्या वर्षी काँग्रेस पक्षाचा उपनगराध्यक्ष होईल हे पूर्वीच ठरलेले होते. ...

जेसीबीने फुले उधळत, वाजत गाजत गावकऱ्यांनी धनंजय मुंडे यांचं केलं स्वागत - Marathi News | welcomes Minister Dhananjay Munde as villagers scatter flowers | Latest beed News at Lokmat.com

बीड :जेसीबीने फुले उधळत, वाजत गाजत गावकऱ्यांनी धनंजय मुंडे यांचं केलं स्वागत

धनंजय मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे व जिल्हावासीयांचे प्रेम हीच आपली शक्ती असून ही शक्ती कोणत्याही संकटाशी लढण्याचे बळ देते, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. ...

गॅस सिलेंडरची काढली अंत्ययात्रा; इंधन दरवाढीच्या विरोधात परळीत शिवसेनेचे आंदोलन - Marathi News | Removed gas cylinder; Shiv Sena's agitation in Parli against fuel price hike | Latest beed News at Lokmat.com

बीड :गॅस सिलेंडरची काढली अंत्ययात्रा; इंधन दरवाढीच्या विरोधात परळीत शिवसेनेचे आंदोलन

पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीने देशातील नागरिक त्रस्त आहेत. केंद्र सरकार यावर काही उपयायोजना करत नसल्याने महागाई वाढली असल्याचा आंदोलकांचा आरोप. ...