लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाखाली फसवणूक; बीडमधील विद्यार्थीही ‘मेरिट ब्ल्यू’च्या जाळ्यात - Marathi News | Fraud under admission to medical college; Students from Beed also fall into the trap of 'Merit Blue' | Latest beed News at Lokmat.com

बीड :वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाखाली फसवणूक; बीडमधील विद्यार्थीही ‘मेरिट ब्ल्यू’च्या जाळ्यात

सोशल मीडियात आकर्षक जाहिरातबाजी करून मेरिट ब्ल्यू इंडिया प्रा.लि. या कंपनीने वैद्यकीय महाविद्यालयांतील रिक्त जागांवर प्रवेश मिळवून देण्याचा दावा केला होता. ...

ज्याला बाप समजले त्यानेच कुकर्म केले; रिलेशनशिपमधील महिलेच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Marathi News | 'The girl called the mother ...'; a woman's minor daughter raped by live-in-relation partner | Latest beed News at Lokmat.com

बीड :ज्याला बाप समजले त्यानेच कुकर्म केले; रिलेशनशिपमधील महिलेच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

दारूच्या नशेत दुपारी घरी झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार ...

अंबाजोगाईजवळ ट्रक-जीपच्या भीषण अपघातात सात ठार; मृत लातूर जिल्ह्यातील - Marathi News | Six killed in truck-jeep accident in Latur district near Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईजवळ ट्रक-जीपच्या भीषण अपघातात सात ठार; मृत लातूर जिल्ह्यातील

बर्दापूर - अंबासाखर कारखाना रस्त्यावर  ट्रक - क्रुझरचा भीषण अपघात सात ठार, १० जखमी ...

धारूर आगारासमोर भरधाव ट्रॅक्टरने ५ वर्षीय बालकास चिरडले - Marathi News | A 5-year-old boy was crushed by a tractor in front of Dharur bus stand | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूर आगारासमोर भरधाव ट्रॅक्टरने ५ वर्षीय बालकास चिरडले

ट्रक्टरचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ...

जुन्या वादातून बापलेकांने शेजाऱ्याचा विटाने ठेचून केला खून, मृतदेह फेकला मक्याच्या शेतात - Marathi News | In an old feud, father-sons killed his neighbor by crushing a brick, threw his body in a corn field | Latest beed News at Lokmat.com

बीड :जुन्या वादातून बापलेकांने शेजाऱ्याचा विटाने ठेचून केला खून, मृतदेह फेकला मक्याच्या शेतात

शेजाऱ्याचा बापलेकांसोबत सहा महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता ...

शॉर्ट सर्किटमुळे घर पेटले; गॅस सिलेंडर स्फोटाने शेजारचे घरही जळून खाक - Marathi News | The house caught fire due to a short circuit; The cylinder explosion also destroyed the neighboring house | Latest beed News at Lokmat.com

बीड :शॉर्ट सर्किटमुळे घर पेटले; गॅस सिलेंडर स्फोटाने शेजारचे घरही जळून खाक

आग विझविण्यासाठी नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. ...

ऑनलाईन फ्रिज खरेदी पडली महागात; तरुणीच्या खात्यातून तीन लाखांची रक्कम लंपास - Marathi News | Online refrigerator purchase became expensive; Three lakh from the young woman's account looted by cyber theft | Latest beed News at Lokmat.com

बीड :ऑनलाईन फ्रिज खरेदी पडली महागात; तरुणीच्या खात्यातून तीन लाखांची रक्कम लंपास

फ्रीजची ऑर्डर होल्डवर गेली असल्याची बतावणी करून केली फसवणूक ...

सिनेस्टाईल धावत्या वाहनांवर चढून ते करायचे चोरी; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात, एक फरार - Marathi News | cinestyle theft; Stealing from speeding vehicles; Police arrested the two, one absconding | Latest beed News at Lokmat.com

बीड :सिनेस्टाईल धावत्या वाहनांवर चढून ते करायचे चोरी; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात, एक फरार

धावत्या वाहनांवर चढून त्यावरील ताडपत्री फाडून आतील अन्नपदार्थ, महागड्या वस्तू चोरी करायचे ...