लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

प्रशासनाच्या कार्यावर महिला आयोग असमाधानी; रुपाली चाकणकरांनी व्यक्त केली उघड नाराजी - Marathi News | Women Commission Dissatisfied with Administration Work; Rupali Chakankar expressed her displeasure | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रशासनाच्या कार्यावर महिला आयोग असमाधानी; रुपाली चाकणकरांनी व्यक्त केली उघड नाराजी

महिला आयोग आपल्या दारी या अंतर्गत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर बीड जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. ...

शेतकऱ्यांची थट्टा! कांद्याला २ रुपये किलो भाव,१७ गोण्या विकल्या अन् हाती पडला रुपया! - Marathi News | Mockery of farmers! 17 sacks of onions were sold at the price of 2 rupees per kg and got a one rupee! | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्यांची थट्टा! कांद्याला २ रुपये किलो भाव,१७ गोण्या विकल्या अन् हाती पडला रुपया!

कांद्याने वांदा केल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी! ...

गांजा ओढायला पैसे नव्हते म्हणून चाेरला आयफोन; २४ तासांत आरोपी अटकेत - Marathi News | iPhone stolen for smoke ganja; Accused arrested within 24 hours in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :गांजा ओढायला पैसे नव्हते म्हणून चाेरला आयफोन; २४ तासांत आरोपी अटकेत

खेळणाऱ्या मुलाला धमकावत पळवला होता आयफोन ...

राक्षसभुवन फाट्यावर अर्ध्यातासात दोन अपघातात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी - Marathi News | In two accidents in half an hour on Rakshasabhuvan Phata; One dead, three injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :राक्षसभुवन फाट्यावर अर्ध्यातासात दोन अपघातात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

कार आणि कंटेनर अपघातात तिघे जखमी झाले आहेत ...

द बर्निग कारचा थरार; गेवराईत भरधाव कारने अचानक पेट घेतला, चालक बचावला - Marathi News | The thrill of The Bernig Car; The speeding car suddenly caught fire in Gevrai, the driver escaped | Latest beed News at Lokmat.com

बीड :द बर्निग कारचा थरार; गेवराईत भरधाव कारने अचानक पेट घेतला, चालक बचावला

नाशिककडे जात असताना गेवराई बायपासवर कारने अचानक पेट घेतला. ...

आता तारीख पे तारीख नाही; ऑनलाइन दाखल केलेल्या दाव्याचा एकाच दिवसात फैसला! - Marathi News | Now no next date in court; Decision of the claim filed online in one day! | Latest beed News at Lokmat.com

बीड :आता तारीख पे तारीख नाही; ऑनलाइन दाखल केलेल्या दाव्याचा एकाच दिवसात फैसला!

पेपरलेस निकाल; यापुढे इ-प्रणालीद्वारे कुठल्याही न्यायालयात कुठलाही वकील काम करू शकेल. ...

केंद्राच्या यादीत वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश होत नाही तो पर्यंत आपण शांत बसणार नाही- धनंजय मुंडे - Marathi News | We will not rest until Vaidyanath Jyotirlinga is included in the Centre's list - Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :केंद्राच्या यादीत वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश होत नाही तो पर्यंत आपण शांत बसणार नाही- धनंजय मुंडे

'शहरातील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असूनही केंद्र सरकार मात्र ज्योतिर्लिंगाच्या यादीत झारखंडचे वैद्यनाथ धाम दाखवत त्या क्षेत्राच्या  विकासासाठी निधी देत आहे.' ...

धक्कादायक! मॅनेजरचा आयडी वापरून लिपिकाने स्वतःच्या खात्यात वळवले ७५ लाख - Marathi News | Shocking! 75 lakhs was transferred by the clerk to his own account using the Bank manager's ID incident in Ashti | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक! मॅनेजरचा आयडी वापरून लिपिकाने स्वतःच्या खात्यात वळवले ७५ लाख

या दरम्यान लिपिकाने बँकेची एसएमएस सेवा देखील बंद केली होती ...