Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case, मराठी बातम्याFOLLOW
Beed sarpanch murder case, Latest Marathi News
बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे. Read More
Vijay Wadettiwar News: हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सूत्रधाराला अटक करू, आरोपींवर मकोका लावू अश्या मोठ्या घोषणा केल्या पण अजून अटक का होत नाही? वाल्मिक कराड हा सरकारचा जावई आहे का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. ...
Gunaratna Sadavarte News: बीड येथील जरांगे आणि आव्हाड यांचा मोर्चा स्वतःच्या स्वार्थासाठी होता. कोणालाही न्याय मिळण्यासाठी तो मोर्चा नव्हता, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली. ...
Anjali Damania Reaction On Dhananjay Munde: गेल्या काही दिवसांपासून बीड प्रकरणावरून अंजली दमानिया सातत्याने मोठे दावे, विधाने करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...
Jitendra Awhad Vs Rupali Thombre: व्हॉट्सॲप चॅटच्या व्हायरल झालेल्या स्क्रिनशॉटप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही रूपाली ठोंबरे यांनी हे व्हॉट्सॲप चॅट जितेंद्र आव्हाड यांचेच असल्याचे सांगत आपण आपल्या दाव्यावर ठाम असल्याचे सांगितले आहे. ...