लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड सरपंच हत्या प्रकरण

Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case, मराठी बातम्या

Beed sarpanch murder case, Latest Marathi News

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे.
Read More
नावे गुन्हा तरी कंबरेला घोडा; बीड जिल्ह्यातील बंदुकीचे १०० परवाने रद्द  - Marathi News | Crime in name but gun in waist; 100 gun licenses cancelled in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :नावे गुन्हा तरी कंबरेला घोडा; बीड जिल्ह्यातील बंदुकीचे १०० परवाने रद्द 

पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. ...

सुरेश धस दोन दिवसांत नवा 'बॉम्ब' टाकणार; हत्या, खंडणी अन् संपत्तीबद्दल कराड-मुंडेंवर आरोप - Marathi News | Suresh Dhas will drop a new bomb in two days New allegations against Valmik Karad regarding murder extortion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुरेश धस दोन दिवसांत नवा 'बॉम्ब' टाकणार; हत्या, खंडणी अन् संपत्तीबद्दल कराड-मुंडेंवर आरोप

वाल्मीक कराड याने धनंजय मुंडेंच्या पाठिंब्यानेच जिल्ह्यात चुकीची कामे केल्याचा दावाही सुरेश धस यांच्याकडून करण्यात आला आहे. ...

“धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला नाही”; अजितदादांच्या भेटीनंतर सुरेश धस यांनी केले स्पष्ट - Marathi News | bjp suresh dhas claims that never demand for ncp ap group minister dhananjay munde resign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला नाही”; अजितदादांच्या भेटीनंतर सुरेश धस यांनी केले स्पष्ट

BJP Suresh Dhas News: धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा किंवा काय करायचे हे अजित पवारांच्या हातात आहे, असे सुरेश धस यांनी म्हटले आहे. ...

फोनवरून मागितली खंडणी; सीआयडी वाल्मीक कराडचा आज घेणार व्हाईस सॅम्पल - Marathi News | Ransom demanded over phone; CID to take Walmik Karad's Voice sample today | Latest beed News at Lokmat.com

बीड :फोनवरून मागितली खंडणी; सीआयडी वाल्मीक कराडचा आज घेणार व्हाईस सॅम्पल

सीआयडी विष्णू चाटेच्या घराचीही घेणार झडती, चाटेच्या मोबाइलचा शोध लागेना ...

दहशतमुक्त बीडसाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत; मराठा क्रांती मोर्चाची मागणी - Marathi News | The state government should take immediate steps for a terror-free Beed; Maratha Kranti Morcha demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहशतमुक्त बीडसाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

बीड प्रकरणाची तपास प्रक्रिया स्वतंत्रपणे पार पाडण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा ...

"कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच"; संजय राऊतांनी पोस्ट केला वाल्मीक कराडचा खळबळजनक फोटो - Marathi News | MP Sanjay Raut has shared photo of Walmik Karad who is under arrest in an extortion case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच"; संजय राऊतांनी पोस्ट केला वाल्मीक कराडचा खळबळजनक फोटो

खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मीक कराडचा एक फोटो ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शेअर केला आहे. ...

गँग संपत नाही तोपर्यंत कारवाई थांबणार नाही; देशमुख कुटुंबीयांना CM फडणवीसांचा शब्द - Marathi News | Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case - Dhananjay Deshmukh and family members meet CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गँग संपत नाही तोपर्यंत कारवाई थांबणार नाही; देशमुख कुटुंबीयांना CM फडणवीसांचा शब्द

आम्हाला आतापर्यंत झालेल्या तपासाचा चौकशी अहवाल २ दिवसात दिला जाईल असं सांगितले आहे असंही धनंजय देशमुख यांनी माध्यमांना सांगितले आहे.  ...

दहशतमुक्त बीडसाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत - Marathi News | The state government should take immediate steps to make Beed terror-free. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहशतमुक्त बीडसाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी पत्रकार परिषदेदरम्यान मराठा क्रांती मोर्चेची मागणी ...