सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय. Read More
Blackheads Home Remedies : त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषूण घेण्यासाठी ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर करता येऊ शकतो. चला जाणून घेऊ कसा करावा वापर... ...
Beauty Tips: वाढत्या वयानुसार त्वचेला सुरकुत्या येणे स्वाभाविक आहे, मात्र चांगला आहार-विहार-व्यायाम असेल तर म्हातारपणीही चेहरा तेजस्वी आणि तुकतुकीत राहील! ...
Skin Care Tips : फेशियल वॅक्सिंग करताना काही गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं आहे. जर असं केलं नाही तर चेहऱ्याचं नुकसान होऊ शकतं. अशात चला जाणून घेऊ वॅक्सिंग करताना काय काळजी घ्याल. ...
How to use coconut oil for young skin : त्वचेवर सुरकुत्या, फाइन लाइन्स आणि डार्क स्पॉट्ससारख्या समस्या होतात. चेहऱ्यावर सुरकुत्या दिसणं हे वय वाढण्याचं एक लक्षण आहे. ...