सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय. Read More
natural botox remedy: homemade anti aging remedy: reduce wrinkles naturally: त्वचेवर बोटॉक्ससारखा नैसर्गिक टाइटनिंग इफेक्ट मिळू शकतो. हा उपाय अत्यंत स्वस्त असून साधारण १० रुपयांत सहज तयार होतो. ...
Swelling on Face Cause : चेहऱ्यावर सूज येण्यामागे केवळ जास्त मीठच नाही, तर मीठ कमी घेणे, कमी पाणी पिणे, झोपेची कमतरता, शरीरातील सूज आणि हार्मोन्सचं असंतुलन ही देखील कारणं असू शकतात. ...
Cracked Heels Remedy: अनेकांना हे माहीत नसतं की, भुईमूगाच्या शेंगांची टरफलं आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. विशेष म्हणजे, ज्या समस्येसाठी महागडी क्रीम्सही कधी-कधी उपयोगी पडत नाहीत, ती समस्या ही साल दूर करू शकते. ...
Vitamin D Taking Tips : चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पुद्धतीने उन्ह घेतल्यास, फायदे तर सोडाच अनेक गंभीर नुकसान होऊ शकतात. त्यामुळे गरजेचं आहे की, आपण योग्य पद्धतीने सूर्याच्या किरणांद्वारे व्हिटामिन डी घ्यावं. ...
Pimples will go away, but what about blemishes? they make your face look dull, very simple solutions will be useful : पिंपल फोडण्याची सवय अगदीच त्रासदायक ठरेल. डाग जाता जाणार नाहीत. पाहा काय उपाय करावे. ...
homemade masoor dal cleanup : masoor dal face cleanup at home : फक्त चमचाभर मसूर डाळ वापरुन आपण चक्क घरच्याघरीच, पार्लरसारखे त्वचेचे क्लीनअप करु शकतो. ...