मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Beauty Tips , मराठी बातम्या FOLLOW Beauty tips, Latest Marathi News सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय. Read More
How to Get Pink Lips Naturally : लिपस्टीक लावल्याने महिला थोड्यावेळासाठी ओठांचा काळेपणा लपवू शकतात पण नंतर पुन्हा ओळ काळे दिसू लागतात. ...
Dos and Don'ts of Oiling Your Hair : जर तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल आणि रात्रभर केसांना लावणं टाळा. ...
Best hair care tips to follow at night for healthy hair : केसांच्या कोणत्या ना कोणत्या समस्येने हैराण ? फॉलो करा नाइट हेअर केअर रुटीन... केसांत दिसून येतील अनेक बदल.. ...
Hair Care Tips Shared By Actress Smita Shewale: केस खूपच गळत असतील (hair fall) आणि वाढतच नसतील तर मराठी अभिनेत्री स्मिता शेवाळे हिने सांगितलेला हा उपाय करून बघा. महिना भरातच छान फरक दिसून येईल. ...
Best Homemade Oils For Hair Growth & Thickness : पातळ केसांना घनदाट करतील तेलाचे हे ४ प्रकार, काही दिवसात दिसेल फरक.... ...
Raisins For Skin Health: How Raisin Water Promotes Glowing Skin : रात्रभर भिजत घातलेल्या मनुक्यांच्या पाण्यांत आहेत काही खास गुणधर्म, त्वचेवर येईल नवीन चकाकी.. ...
How to Get Rid of Blackheads on Nose : ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी कोणते सोपे उपाय करता येतील ते पाहूया. ...
Understand how dehydration affects your Hair पाणी पिण्याचा आणि केस गळण्याचा काय संबंध? डॉक्टर सांगतात पाणी कमी पीत असाल तर? ...