लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips , मराठी बातम्या

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
फेशियल ग्लो जास्त दिवस हवा तर करु नका या ८ चुका, नाहीतर ग्लो होईल गायब... - Marathi News | Avoid These Common Mistakes to Achieve Glowing Skin After a Facial 8 Mistakes You Should Avoid to Maintain a Post Facial Glow | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फेशियल ग्लो जास्त दिवस हवा तर करु नका या ८ चुका, नाहीतर ग्लो होईल गायब...

How to maintain a post facial glow : 8 Mistakes You Should Avoid to Maintain a Post Facial Glow : Avoid These Common Mistakes to Achieve Glowing Skin After a Facial : फेशियलचे त्वचेला दुप्पट फायदे मिळावे म्हणून नेमक्या कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत ? ...

रोज विंचरताना केस भरपूर गळतात? रामदेव बाबा सांगतात ५ उपाय; महिन्याभरात दाट होतील केस - Marathi News | Baba Ramdev shares Home Remedies To Get Thick Tresses Home Remedies To Get Thick Long Hairs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज विंचरताना केस भरपूर गळतात? रामदेव बाबा सांगतात ५ उपाय; महिन्याभरात दाट होतील केस

Baba Ramdev shares Home Remedies : शरीरात व्हिटामीन्सची कमतरता असणं, प्रोटीन्सची कमतरता, मिनरल्स नसणं यामुळे केस गळणं थांबत नाही. ...

मानेवरील काळे डाग दूर करण्यासाठी तुरटीचा 'असा' करा वापर, काही दिवसात दिसेल फरक... - Marathi News | How to get rid of dark neck using alum | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :मानेवरील काळे डाग दूर करण्यासाठी तुरटीचा 'असा' करा वापर, काही दिवसात दिसेल फरक...

Alum for dark neck : अनेकांना हे माहीत नाही की, त्यांची ही समस्या दूर करण्यासाठी तुरटी कामात येऊ शकते. तुरटीमध्ये मानेवरील काळपटपणा दूर होण्यास मदत मिळते. ...

पांढरे केस काळे करण्यासाठी हळदीत 'ही' एक गोष्टी मिक्स करून लावा, आठवडाभरात दिसेल फरक! - Marathi News | Mix this one thing with turmeric to turn white hair into black naturally | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पांढरे केस काळे करण्यासाठी हळदीत 'ही' एक गोष्टी मिक्स करून लावा, आठवडाभरात दिसेल फरक!

White Hair Problem Solution : जास्तीत जास्त लोक पांढरे केस काळे करण्यासाठी मेहंदी, हेअर डाय आणि हेअर कलरचा वापर करतात. पण यातील केमिकल्समुळे केस डॅमेजही होऊ शकतात. ...

पार्लरला न जाता घरच्याघरीच ४ सोप्या पद्धतीनें करा अप्पर लिप्स,! थ्रेडींग,-वॅक्सिंगची गरज नाही, अशी युक्ती... - Marathi News | How to remove upper lip hair at home without Threading & Waxing How to Remove Hair from Your Upper Lip Naturally | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पार्लरला न जाता घरच्याघरीच ४ सोप्या पद्धतीनें करा अप्पर लिप्स,! थ्रेडींग,-वॅक्सिंगची गरज नाही, अशी युक्ती...

How to remove upper lip hair at home immediately : How to Remove Hair from Your Upper Lip Naturally : पार्लरला न जाताही घरच्या घरीच अप्पर लिप्स करण्याच्या ४ सोप्या पद्धती... ...

सकाळी शाळेत जाण्याच्या गडबडीत लेकीच्या वेण्या घालायला खूपच वेळ लागतो? १ उपाय- झटपट घाला सुंदर वेण्या - Marathi News | How to braid really quickly? How to speed up braiding process of your girl child | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी शाळेत जाण्याच्या गडबडीत लेकीच्या वेण्या घालायला खूपच वेळ लागतो? १ उपाय- झटपट घाला सुंदर वेण्या

How to braid really quickly?: सकाळच्या गडबडीत मुलींच्या वेण्या घालणं हे खूपच कठीण काम वाटत असेल तर ते सोप्या पद्धतीने कसं करायचं ते पाहा...(How to speed up braiding process of your girl child?) ...

पांढरे केस - हेअर फॉलही जास्त होतो? खोबरेल तेलात मिसळा २ गोष्टी; केस होतील दाट - दिसतील सुंदर - Marathi News | Coconut Oil For Grey Hair and Hairfall - Easy & Simple Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पांढरे केस - हेअर फॉलही जास्त होतो? खोबरेल तेलात मिसळा २ गोष्टी; केस होतील दाट - दिसतील सुंदर

Coconut Oil For Grey Hair and Hairfall - Easy & Simple Recipe : पांढरे केस काळे करण्यासाठी खोबरेल तेलाचा 'असा' वापर करून पाहा.. ...

खोबऱ्याच्या तेलात 'या' २ गोष्टी मिक्स करून चेहऱ्यावर लावा, काही दिवसात दूर होतील सुरकुत्या! - Marathi News | How to use coconut oil to get rid of wrinkles from face know the right method | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :खोबऱ्याच्या तेलात 'या' २ गोष्टी मिक्स करून चेहऱ्यावर लावा, काही दिवसात दूर होतील सुरकुत्या!

Coconut Oil For Wrinkles : कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या की, व्यक्ती म्हातारी दिसू लागते. अशात या सुरकुत्या घालवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. पण सगळ्यांनाच याचा फायदा मिळतो असं नाही. ...