लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
Breaking News : क्रिकेट संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झाली हाणामारी, व्हिडीओ झाला वायरल... - Marathi News | Watch the viral video, abuse hurledheld at the Delhi And District Cricket Association's Annual General Meeting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking News : क्रिकेट संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झाली हाणामारी, व्हिडीओ झाला वायरल...

खादा क्रिकेटपटू जर असभ्य वागला तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येते. पण जर संघटनेमधील सदस्यांनी असभ्य वर्तन केले तर त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येणार, असा सवाल आता विचारला जात आहे. ...

दुखापतग्रस्त भुवनेश्वर कुमारने सोडले मौन, कधी करणार पुनरागमन... - Marathi News | Injured Bhuvneshwar Kumar leaves silent, when will return in the team ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुखापतग्रस्त भुवनेश्वर कुमारने सोडले मौन, कधी करणार पुनरागमन...

भुवनेश्वरला स्पोर्ट्स हर्निया झाला असल्याचे म्हटले जात आहे. ...

कपिल देव यांच्या अडचणीत वाढ; बीसीसीआयने क्लीन चीट नाकारली - Marathi News | Kapil Dev's problems increase; BCCI rejects Clean Cheat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कपिल देव यांच्या अडचणीत वाढ; बीसीसीआयने क्लीन चीट नाकारली

कपिल देव यांच्या सल्लागार समितीने रवी शास्त्री यांची भारताच्या प्रशिक्षपदी निवड केली होती. ...

श्रेयस अय्यर आणि शिवम दुबेने बीसीसीआयच्या खांद्यावर बंदूक ठेवत विश्रांती घेतली? काय होणार कारवाई - Marathi News | Shreyas Iyer and Shivam Dubey not played for mumbai in ranji and given reason of BCCI's rest | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यर आणि शिवम दुबेने बीसीसीआयच्या खांद्यावर बंदूक ठेवत विश्रांती घेतली? काय होणार कारवाई

आता श्रेयस आणि शिवम यांच्या नेमकी कोणती कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. ...

पाकिस्तानच्या खेळाडूंना संघातून बाहेर काढल्याच्या वक्तव्यावरून बीसीसीआयवर भडकली पीसीबी - Marathi News | PCB rages on BCCI over statement saying Pakistan players were dropped from the squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या खेळाडूंना संघातून बाहेर काढल्याच्या वक्तव्यावरून बीसीसीआयवर भडकली पीसीबी

जर या संघात पाकिस्तानचा खेळाडू असेल तर भारताचा एकही खेळाडू या सामन्यात खेळणार नाही, अशी कठोर भूमिका बीसीसीआयने घेतली होती. ...

ड्रेसिंग रुममधली 'ती' धक्कादायक गोष्ट थेट बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीपर्यंत पोहोचली - Marathi News | The shocking thing in the dressing room directly reaches to BCCI President Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ड्रेसिंग रुममधली 'ती' धक्कादायक गोष्ट थेट बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीपर्यंत पोहोचली

हे प्रकरण आता थेट बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यापर्यंत पोहोचली आहे. ...

सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांच्यामध्ये होणार खास बैठक; 'या' दोन गोलंदाजांच्या भविष्यावर करणार चर्चा - Marathi News | Special meeting will be held between Sourav Ganguly and Rahul Dravid; We will discuss the future of these two bowlers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांच्यामध्ये होणार खास बैठक; 'या' दोन गोलंदाजांच्या भविष्यावर करणार चर्चा

काही दिवसांपूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर दुखापतग्रस्त झाला होता. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे त्याला आता आयपीएलही खेळता येणार नाही, असे म्हटले जात आहे. ...

घेतला पंगा केला दंगा; भारताने पाकिस्तानचा दिला मोठा धक्का - Marathi News | India shocks Pakistan; BCCI said Indian player not played with Pakistan in Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :घेतला पंगा केला दंगा; भारताने पाकिस्तानचा दिला मोठा धक्का

भारताने या सामन्यासाठी एक अट टाकली आहे. ही अट जर मान्य केली तर पाकिस्तानला मोठा धक्का बसणार आहे. ...