लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
Big News : रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार की नाही? BCCIकडून महत्त्वाचे अपडेट्स - Marathi News | BCCI medical team is set to assess Rohit Sharma tomorrow to take a final call on whether or not he is good to be a part of the Australia series  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार की नाही? BCCIकडून महत्त्वाचे अपडेट्स

आयपीएल २०२० नंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. निवड समितीनं नुकतंच या दौऱ्यासाठी वन डे , ट्वेंटी-20 आणि कसोटी संघांची घोषणा केली. या तीनही संघात रोहित शर्माचे ( Rohit Sharma) नाव नसल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. ...

तुम्ही मुंबईच्या पुढचा विचार करा; मांजरेकरांना माजी क्रिकेटपटूने फटकारले - Marathi News | You think of Mumbai next; Manjrekar was hit by a former cricketer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुम्ही मुंबईच्या पुढचा विचार करा; मांजरेकरांना माजी क्रिकेटपटूने फटकारले

यंदाच्या आयपीएमध्ये लोकेश राहुल जबरदस्त फॉर्ममध्ये ऑरेंज कॅपवरही त्यानेच कब्जा केला आहे. ...

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सुर्यकुमार यादवला डावलल्याने दिग्गज भडकले - Marathi News | The veterans were outraged when Suryakumar Yadav was dropped for the Australia tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सुर्यकुमार यादवला डावलल्याने दिग्गज भडकले

हरभजन सिंह याने बीसीसीआयवर प्रश्न उपस्थित केले आहे.  ...

IND vs AUS : भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे Official वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या तारीख, वेळ, ठिकाण! - Marathi News | IND vs AUS: Official schedule of India's tour of Australia announced; Know Date, Time and Place | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे Official वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या तारीख, वेळ, ठिकाण!

India Tour of Australia : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागली आहे, ती ऑस्ट्रेलिया दौऱ्याची... ...

दुखापतग्रस्त मयांक चालतो, तर रोहित का नाही?; माजी क्रिकेटपटूने उपस्थित केला प्रश्न - Marathi News | Injured Mayank walks, so why not Rohit ?; The question posed by the former cricketer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुखापतग्रस्त मयांक चालतो, तर रोहित का नाही?; माजी क्रिकेटपटूने उपस्थित केला प्रश्न

बीसीसीआयनेने सोमवारी रात्री ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. ...

India Tour of Australia : कोण IN, कोण OUT? जाणून घ्या टीम इंडियाच्या कसोटी, वन डे व ट्वेंटी-20 संघांतील बदल! - Marathi News | India Tour of Australia : Who's in, who's out? A complete look at changes made in India's Test, ODI, T20I teams for Australia tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Tour of Australia : कोण IN, कोण OUT? जाणून घ्या टीम इंडियाच्या कसोटी, वन डे व ट्वेंटी-20 संघांतील बदल!

BCCIच्या निवड समितीनं सोमवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. ...

Big Breaking : इंडियन प्रीमिअर लीगच्या प्ले ऑफचे वेळापत्रक जाहीर, दुबईत रंगणार अंतिम सामना - Marathi News | Big Breaking: Indian Premier League 2020 play-off schedule announced, final match to be played in Dubai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big Breaking : इंडियन प्रीमिअर लीगच्या प्ले ऑफचे वेळापत्रक जाहीर, दुबईत रंगणार अंतिम सामना

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) प्ले ऑफचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. ...

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची घोषणा; क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून संपूर्ण वेळापत्रक जाहीर - Marathi News | Team India's tour of Australia announced; Cricket Australia announces full schedule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची घोषणा; क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून संपूर्ण वेळापत्रक जाहीर

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दौऱ्याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.  ...