लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
Fact Check : आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांचे आयोजन इंग्लंडमध्येच; ECB चं स्टेटमेंट व्हायरल?  - Marathi News | Fact Check : ECB will host the remainder of the IPL 2021 During September?  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Fact Check : आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांचे आयोजन इंग्लंडमध्येच; ECB चं स्टेटमेंट व्हायरल? 

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाचे ( IPL 2021) उर्वरित सामने इंग्लंडमध्ये खेळवण्याच्या बीसीसीआयच्या हालचाली सुरू आहेत. ...

IPL 2021 Remaining Matches : बीसीसीआयच्या CEOनी तयार केलेत दोन वेळापत्रक, २९ मेच्या बैठकीत होईल निर्णय - Marathi News | IPL 2021 Remaining Matches : UAE vs UK: BCCI CEO suggests 'tried and tested' model for IPL 2021 Phase-2 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 Remaining Matches : बीसीसीआयच्या CEOनी तयार केलेत दोन वेळापत्रक, २९ मेच्या बैठकीत होईल निर्णय

भारतीय क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्याला पुढील महिन्यापासून सुरूवात होईल. 2 जूनला भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे आणि त्यानंतर क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणार आहे. ...

Sourav Ganguly : सौरव गांगुलीला संघावर 'दादागिरी' करायची होती; ग्रेग चॅपेल यांचा खळबळजनक दावा - Marathi News | ‘Sourav Ganguly wanted to be in the team as captain to control things’, Greg Chappell recalls his stint as India coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sourav Ganguly : सौरव गांगुलीला संघावर 'दादागिरी' करायची होती; ग्रेग चॅपेल यांचा खळबळजनक दावा

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्या कार्यकाळात अनेक वाद झाले. टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडूंसोबत ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधार चॅपेल यांच्याशी कधी पटलेच नाही. ...

Breaking: टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक डे-नाईट सामना खेळणार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक - Marathi News | Breaking: India Women to play in a pink-ball D/N Test in Australia this year, says BCCI Secretary Jay Shah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking: टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक डे-नाईट सामना खेळणार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

भारतीय संघ जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यंदा प्रथमच भारतीय पुरुष संघासोबत महिला संघही इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. ...

India Women’s Annual Contracts : बीसीसीआय पुरुष क्रिकेटपटूंना देते वर्षाला ७ कोटी, तर महिला खेळाडूंना ५० लाख! - Marathi News | BCCI announces annual contracts for India women’s team; Shafali Verma promoted | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Women’s Annual Contracts : बीसीसीआय पुरुष क्रिकेटपटूंना देते वर्षाला ७ कोटी, तर महिला खेळाडूंना ५० लाख!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( BCCI) बुधवारी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या वार्षिक कराराची घोषणा केली. ...

वडिलांनंतर अवघ्या १० दिवसात मुलाचंही निधन; क्रिकेटपटू मोहपात्रा कोरोनाविरुद्ध हरले - Marathi News | Cricketer Prashant Mohapatra Died due to Corona Virus | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वडिलांनंतर अवघ्या १० दिवसात मुलाचंही निधन; क्रिकेटपटू मोहपात्रा कोरोनाविरुद्ध हरले

९ मे रोजी प्रशांतचे वडील आणि राज्यसभेचे खासदार रघुनाथ मोहपात्रा यांचेदेखील कोरोनाने निधन झाले ...

IPL 2021 Remaining Matches : आयपीएलचे उर्वरित सामने लंडनमध्ये होणार; BCCI त्यासाठी भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत बदल करणार! - Marathi News | IPL 2021 Remaining Matches : BCCI and ECB are in discussion to tweak the five-match Test series for IPL 2021 phase 2 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 Remaining Matches : आयपीएलचे उर्वरित सामने लंडनमध्ये होणार; BCCI त्यासाठी भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत बदल करणार!

IPL 2021 Remaining Matches : कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं बीसीसीआयनं खेळाडूंसाठी तयार केलेलं बायो-बबल भेदला अन् एकामागून एक खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ लागला. ...

भारताच्या स्टार खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर; इंग्लंड दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी कोरोनामुळे गमावले आईचे छत्र - Marathi News | India’s women’s cricketer Priya Punia lost her mother to COVID-19 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या स्टार खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर; इंग्लंड दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी कोरोनामुळे गमावले आईचे छत्र

विराट कोहली अँड टीमसह यंदा प्रथमच भारतीय महिला संघही पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. ...