लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
Jasprit Bumrah: "बुमराह अजूनही टी-20 विश्वचषकातून बाहेर पडलेला नाही", BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांचे मोठे विधान - Marathi News | BCCI President Ganguly said Bumrah is still not ruled out of the T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"बुमराह अजूनही टी-20 विश्वचषकातून बाहेर पडलेला नाही" - BCCI अध्यक्ष सौरव गांगुली

जसप्रीत बुमराह आगामी टी-20 विश्वचषक खेळू शकतो असे संकेत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींनी दिले आहेत. ...

Jasprit Bumrah: "जसप्रीत बुमराह फेरारी आहे, रोज चालणारी टोयोटा कार नाही", पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने टीकाकारांना सुनावले - Marathi News | Jasprit Bumrah is a Ferrari, not an everyday Toyota, said Salman Butt  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जसप्रीत बुमराह हा फेरारी आहे, रोज चालणारी टोयोटा कार नाही"

टी-20 विश्वचषक 2022 ला सुरूवात होण्यापूर्वीच भारतीय संघाला जसप्रीत बुमराहच्या रूपात झटका बसला आहे. ...

T20 World Cup : मोठी अपडेट; जसप्रीत बुमराह टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला जाणार, पण...  - Marathi News | T20 World Cup 2022 : Jasprit Bumrah likely to travel with India squad, decision on his inclusion by October 15 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी अपडेट; जसप्रीत बुमराह टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला जाणार, पण... 

T20 World Cup 2022 : भारतीय चाहत्यांना सुखावणारे अपडेट्स समोर आले आहेत. प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) दुखापतीमुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार नसल्याचे वृत्त गुरुवारी समोर आले होते. ...

Jasprit Bumrahला मुद्दाम केलं गेलं दुखापतग्रस्त? वासिम जाफरच्या विधानानं शंकेची पाल चुकचुकली  - Marathi News | Stress Fracture Might Have Been There Already, Wasim Jaffer Opines About Pacer Jasprit Bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jasprit Bumrahला मुद्दाम केलं गेलं दुखापतग्रस्त? वासिम जाफरच्या विधानानं शंकेची पाल चुकचुकली 

Jasprit Bumrah, IND vs SA T20 Series: रवींद्र जडेजानंतर आता जसप्रीत बुमराह ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेतली. स्ट्रेच फॅक्चर ( पाठीच्या दुखापतीमुळे) त्याने माघार घेतल्याचे वृत्त PTI ने दिले आणि एकच खळबळ उडाली. ...

जसप्रीत बुमराहला दुखापत अन् BCCI ने मोहम्मद शमीबाबत घेतला निर्णय; त्यानंतर होईल वर्ल्ड कपचा निर्णय - Marathi News | India T20 WC Squad, Jasprit Bumrah Injury: Team India Selectors likely to ask Mohammad Shami to play in South Africa ODI series to get match-ready for T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराहला दुखापत अन् BCCI ने मोहम्मद शमीबाबत घेतला निर्णय; त्यानंतर होईल वर्ल्ड कपचा निर्णय

India T20 WC Squad, Jasprit Bumrah Injury: रवींद्र जडेजानंतर आता जसप्रीत बुमराह ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेतली. ...

बाप हा बापच असतो.. मिडलक्लास असो किंवा BCCI सेक्रेटरींचा.. जय अन् अमित शाहांचा Video Viral - Marathi News | home minister Amit Shah sternly tells BCCI secretary Jay Shah to 'focus' during puja, netizens say 'dads will be dads' | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बाप हा बापच असतो.. मिडलक्लास असो किंवा BCCI सेक्रेटरींचा.. जय अन् अमित शाहांचा Video Viral

भारतात सर्वत्र नवरात्र उत्सव जल्लोषात सुरू आहे. बुधवारी ऑलिम्पिक गोल्डन बॉय नीरज चोप्रा ( Neeraj Chopra) याने गुजरात येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला हजेरी लावली. ...

Jasprit Bumrah: "7 वर्षात 103 IPL सामने खेळणारा बुमराह वर्ल्डकपमधून बाहेर", सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल - Marathi News | Jasprit Bumrah, who played 103 matches in the IPL, has been trolled by fans after he was ruled out of the World Cup  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"7 वर्षात 103 IPL सामने खेळणारा बुमराह वर्ल्डकपमधून बाहेर", भन्नाट मीम्स व्हायरल

टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला जसप्रीत बुमराहच्या रूपात मोठा झटका बसला आहे. ...

संजू सॅमसनची फक्त वर्ल्ड कप संधी हुकलीय...; सौरव गांगुलीचा यष्टिरक्षकासाठी 'मास्टर प्लान'! - Marathi News | BCCI chief Sourav Ganguly gives big statement on Sanju Samson's Team India future  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसनची फक्त वर्ल्ड कप संधी हुकलीय...; जाणून घ्या गांगुलीचा 'मास्टर प्लान'!

सध्या भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. ...