लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
मनोज तिवारीने संताप व्यक्त केला अन् BCCI ची त्याच्यावर लगेच कारवाई; जाणून घ्या कारण  - Marathi News | Ranji trophy should be scrapped off from the calendar from the next season, Manoj Tiwary slapped with 20% fine for his comment  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मनोज तिवारीने संताप व्यक्त केला अन् BCCI ची त्याच्यावर लगेच कारवाई; जाणून घ्या कारण 

भारतातील देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला एक वेगळाच दबदबा निर्माण करणारा मनोज तिवारी ( Manoj Tiwari ) प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त झाला. ...

भारतीय खेळाडू दंडावर काळी फित बांधून मैदानावर उतरले; जाणून घ्या असे काय घडले - Marathi News | India vs England 3rd Test Live Updates Day 3 - TeamIndia will be wearing black arm bands in memory of Dattajirao Gaekwad, former India captain and India’s oldest Test cricketer who passed away recently. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय खेळाडू दंडावर काळी फित बांधून मैदानावर उतरले; जाणून घ्या असे काय घडले

आर अश्विनची रिप्लेसमेंट झालेली नाही. देवदत्त पडिक्कल अश्विनला रिप्लेसमेंट म्हणून संघात खेळतोय. आज भारतीय खेळाडू दंडावर काळी फित घालून मैदानावर उतरले. ...

भारतीय खेळाडूचा एक कॉल अन् सर्फराजचे वडील थेट मैदानात; आई का नाही आली?, पाहा - Marathi News | Suryakumar Yadav persuaded Sarfaraz Khan’s father to travel to Rajkot for his son’s debut Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय खेळाडूचा एक कॉल अन् सर्फराजचे वडील थेट मैदानात; आई का नाही आली?, पाहा

Sarfaraz Khan: माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्या हस्ते सरफराजला पदार्पणाची कॅप देण्यात आली. सरफराजचे वडील नौशाद आणि पत्नी रोमाना जहूरही मैदानात उपस्थित होते. ...

तो त्याचा अधिकार...! विराट कोहलीच्या वैयक्तिक कारणावर प्रथमच जय शाह यांचे भाष्य - Marathi News | BCCI secretary jay shah on virat kohli leave said, If a person, for the first time in a 15-year career, asks for personal leave, it's his right   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तो त्याचा अधिकार...! विराटच्या वैयक्तिक कारणावर प्रथमच जय शाह यांचे भाष्य

IND vs ENG Test: भारतीय संघ विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कसोटी मालिका खेळत आहे. ...

नाटकं चालणार नाहीत...! युवा खेळाडूंना BCCI सचिव जय शाह यांचा इशारा, कारण काय? - Marathi News |  BCCI Secretary Jay Shah has warned Ishan Kishan who is against playing in Ranji Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाटकं चालणार नाहीत...! युवा खेळाडूंना BCCI सचिव जय शाह यांचा इशारा

ट्वेंटी-२० विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडेच असेल असे जय शाह यांनी सांगितले. ...

भारतीय संघाने अचानक जलदगती गोलंदाजाला रिलीज केलं; वाचा नेमकं काय घडलं  - Marathi News | India vs England 3rd Test Live Updates Day 1 : UPDATE: Mr Mukesh Kumar has been released from the India squad for the third Test against England in Rajkot. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाने अचानक जलदगती गोलंदाजाला रिलीज केलं; वाचा नेमकं काय घडलं 

India vs England 3rd Test Live Updates Day 1 : राजकोट येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरी कसोटी खेळली जात आहे आणि पहिल्या सत्रात इंग्लंडने वर्चस्व गाजवले आहे. ...

Video: कुंबळेंकडून कॅप, बापाला मिठी, पत्नीचे अश्रू पुसले; तो क्षण पाहून भारतीय गहिवरले! - Marathi News | IND Vs ENG Test: Sarfaraz Khan's father and wife emotional after sarfaraz getting indian cap, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: कुंबळेंकडून कॅप, बापाला मिठी, पत्नीचे अश्रू पुसले; तो क्षण पाहून भारतीय गहिवरले!

IND Vs ENG Test, SarfarazKhan: गेल्या अनेक दिवसांपासून सर्फराजला संधी देण्यावरुन चर्चा रंगली होती. आज त्याला कसोटीत पदार्पणाची संधी देण्यात आली. ...

रोहित की पांड्या, टी-२० विश्वचषकात कर्णधार कोण? BCCI सचिव जय शाह यांनी केला खुलासा   - Marathi News | t20 world cup played captaincy rohit sharma big announcement jai shah rohit sharma t20 world cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित की पांड्या, टी-२० विश्वचषकात कर्णधार कोण? BCCI सचिव जय शाह यांनी केला खुलासा  

Rohit Sharma T20 World Cup 2024 : रोहित शर्मा आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हे कर्णधारपदाचे दावेदार मानले जात होते. ...