लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
क्रिकेट माझ्या रक्तातच, पुनरागमन कठीण नाही - विराट कोहली  - Marathi News | Cricket is not difficult in my blood: Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट माझ्या रक्तातच, पुनरागमन कठीण नाही - विराट कोहली 

काही दिवसांसाठी मी क्रिकेटपासून दूर गेलो होतो तरी पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्यासाठी मला वेळ लागणार नाही असे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले आहे ...

#BestOf2017 : भारतानं पाकिस्तानचा तो विक्रम काढला मोडीत... - Marathi News | The Best of 2017: India breaks its record of Pakistan ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :#BestOf2017 : भारतानं पाकिस्तानचा तो विक्रम काढला मोडीत...

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी संयमी खेळ करत विजय संपादन केला. या विजयासह 2017 वर्षाचा शेवट भारतीय संघाने गोड केला आहे ...

विराट सर्व विक्रम मोडू शकतो : वकार - Marathi News | Virat can break all records: Waqar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट सर्व विक्रम मोडू शकतो : वकार

भारतीय कर्णधार विराट कोहली आगामी वर्षांमध्ये फलंदाजीतील सर्व विक्रमांवर नाव कोरेल, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार वकार युनूसने व्यक्त केले. ...

बीसीसीआय महाव्यवस्थापकपदी साबा करीम यांची नियुक्ती - Marathi News | Saba Karim appointed as BCCI general manager | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआय महाव्यवस्थापकपदी साबा करीम यांची नियुक्ती

भारतीय संघाचे माजी यष्टिरक्षक आणि निवडकर्ते साबा करीम यांची बीसीसीआयने महाव्यवस्थापकपदी (क्रिकेट परिचालन) नियुक्ती केली आहे. ...

भारताच्या विरोधाला न जुमानता पाकिस्तानकडून ‘इर्मजिंग कप’ आयोजनाची तयारी सुरू - Marathi News | In spite of India's opposition, Pakistan is preparing to organize 'Emerging Cup' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या विरोधाला न जुमानता पाकिस्तानकडून ‘इर्मजिंग कप’ आयोजनाची तयारी सुरू

भारतीय क्रिकेट बोर्डाच्या कडव्या विरोधाला न जुमानता पाकिस्तानने ‘आशिया इमर्जिंग नेशन्स कप’क्रिकेट आयोजनाची तयारी सुरू केली आहे. पाकिस्तानात स्पर्धा खेळण्यास भारतापाठोपाठ बांगलादेशचाही नकार आला तरी पाक स्पर्धा आयोजनावर ठाम आहे. यजमानपदासाठी बीसीसीआयने ...

रैनाची भारतीय संघात वापसी?  'यो-यो' फिटनेस टेस्टमध्ये झाला पास - Marathi News | Raina's return to the Indian squad? Hali 'Yo-Yo' Fitness Test Pass | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रैनाची भारतीय संघात वापसी?  'यो-यो' फिटनेस टेस्टमध्ये झाला पास

पुढच्या महिन्यात भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा सुरु होणार आहे. त्याआधी सुरेश रैनाने ही टेस्ट यशस्वी पार केली आहे. भारतीय संघाची दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी काही दिवसांपूर्वीच संघ निवड झाली आहे. परंतु ...

सामन्यांच्या संख्येत वाढ, पण दिवसांमध्ये कपात; भविष्यातील दौरा कार्यक्रम जाहीर - Marathi News | Increase in number of matches, but cut in days; Announcement of future tour programs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सामन्यांच्या संख्येत वाढ, पण दिवसांमध्ये कपात; भविष्यातील दौरा कार्यक्रम जाहीर

भारत २०१९-२०२३ या कालावधीत ८१ सामन्यांचे यजमानपद भूषविणार आहे. सध्याच्या दौरा कार्यक्रमाच्या (एफटीपी) तुलनेत सामन्यांची संख्या ३० ने अधिक आहे. पण व्यस्त क्रिकेटपटूंना प्रत्येक वर्षी कमी दिवस क्रिकेट खेळावे लागणार आहे. ...

आज बीसीसीआयची ‘एसजीएम’, संघाच्या भविष्य दौरा कार्यक्रमावर होणार चर्चा - Marathi News |  Today the BCCI's 'SGM' will be discussed on the team's future touring tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आज बीसीसीआयची ‘एसजीएम’, संघाच्या भविष्य दौरा कार्यक्रमावर होणार चर्चा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) सोमवारी येथे विशेष बैठक (एसजीएम) होणार आहे. या वेळी भारतीय संघाचा भविष्य दौरा कार्यक्रम (एफटीपी) आणि आयपीएलमधून बाहेर केलेल्या कोच्ची टस्कर्सला देण्यात येणाºया ८५० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईबाबत ...