लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
सुवर्णसंधी! टीम इंडियाच्या खेळाडूंना जवळून पाहण्याचा मोठा चान्स; BCCIसोबत काम करण्यासाठी निघालीय जाहीरात - Marathi News | Jobs Alert : BCCI would like to call upon interested candidates to apply for the position of General Manager- Marketing & Commercial. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुवर्णसंधी! टीम इंडियाच्या खेळाडूंना जवळून पाहण्याचा मोठा चान्स; BCCIसोबत काम करण्यासाठी निघालीय जाहीरात

Jobs Alert : भारतीय क्रिकेटपटूंना जवळून पाहणं... आपल्या कार्यालयात क्रिकेटपटूंचा वावर असले तर कोणाला आवडणार नाही.. ...

IND vs NZ, 2nd Test : प्लेईंग इलेव्हनमध्ये नव्हतं नाव, तरीही न्यूझीलंडचा खेळाडूनं पटकावला लाख रुपयांचा पुरस्कार - Marathi News | IND vs NZ, 2nd Test : Mitchell Santner becomes lakhpati, awarded Rs 1 lakh for brilliant save on boundary rope | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ, 2nd Test : प्लेईंग इलेव्हनमध्ये नव्हतं नाव, तरीही न्यूझीलंडचा खेळाडूनं पटकावला लाख रुपयांचा पुरस्कार

IND vs NZ, 2nd Test : भारतीय संघानं घरच्या मैदानावर सलग १४वी कसोटी मालिका जिंकली. न्यूझीलंडला दुसऱ्या कसोटीत भारताकडून ३७२ धावांनी हार मानावी लागली. ...

IND vs NZ, 2nd Test : विश्वविक्रमवीर एजाझ पटेलला भारतीय संघाकडून 'भारी' गिफ्ट; किवी गोलंदाजाचा MCAकडून सत्कार  - Marathi News | IND vs NZ, 2nd Test : Team India gift Ajaz Patel with signed jersey, spinner donates ‘ball and t-shirt’ to MCA museum | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वविक्रमवीर एजाझ पटेलला भारतीय संघाकडून 'भारी' गिफ्ट; किवी गोलंदाजाचा MCAकडून सत्कार 

IND vs NZ, 2nd Test : भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडवर ३७२ धावांनी विजय मिळवून दोन सामन्यांची कसोटी मालिका १-० अशी जिंकली. ...

India Tour of South Africa: ओमायक्रॉन व्हायरसचं संकट असलं तरी टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार; जय शाह यांची घोषणा, पण... - Marathi News | India Tour of South Africa: India to tour South Africa for three Tests and three ODIs, four T20Is to be played later, Jay Shah confirms to ANI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला हिरवा सिग्नल; जय शाह यांची माहिती, पण...

India Tour of South Africa: सध्या ओमायक्रॉन व्हायरसनं जगाचं टेंशन वाढवलं असताना भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत अनिश्चितेचं वातावरण होतं. ...

जय शहा, सौरव गांगुली यांनी मैदान गाजवले, अटीतटीच्या लढतीत दादाच्या संघाचा पराभव - Marathi News | Jai Shah, Sourav Ganguly dominated the field, Dada's team lost in a close contest | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जय शहा, सौरव गांगुली यांनी मैदान गाजवले, अटीतटीच्या लढतीचा असा लागला निकाल

बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीपूर्वी अध्यक्ष एकादश आणि सचिव एकादश यांच्यात प्रदर्शनी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात गांगुलीच्या अध्यक्ष एकादशचा जय शहा यांच्या सचिव एकादशने केवळ एका धावेने पराभव केला. ...

Coronavirus: ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली,भारताच्या द. आफ्रिका दौऱ्याचा आज फैसला - Marathi News | Coronavirus: omicron variant raises concerns, says India's Decision to tour Africa today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली,भारताच्या द. आफ्रिका दौऱ्याचा आज फैसला

Coronavirus: बीसीसीआयची ९० वी वार्षिक आमसभा शनिवारी येथे आयोजित करण्यात येत आहे. कोरोनाचा नवा विषाणू omicron variant च्या वाढत्या प्रकोपामुळे भारतीय संघाला आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पाठवायचे की नाही, याचा निर्णय या बैठकीत होणार आहे. ...

IND vs NZ, 2nd Test Live Update : खेळपट्टीची पाहणी झाली, नाणेफेकीची वेळ ठरली; एकही चेंडू न फेकता लंच ब्रेकची घोषणा झाली - Marathi News | IND vs NZ, 2nd Test Live Update : UPDATE - Toss at 11.30 am IST and match starts at 12 pm IST in Mumbai; 78 overs to be bowled | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खेळपट्टीची पाहणी झाली, नाणेफेकीची वेळ ठरली; एकही चेंडू न फेकता लंच ब्रेकची घोषणा झाली

India vs New Zealand, 2nd Test Live Update : भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीला सुरू होण्यास आणखी वेळ लागणार आहे. मॅच रेफरी आणि इतर सदस्यांनी तिसऱ्यांदा खेळपट्टीची पाहणी केली आहे. ...

IND vs NZ, 2nd Test Live Update : ९ वाजून गेले तरी टॉस नाही झाला, भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीबाबत आले मोठे अपडेट्स - Marathi News | IND vs NZ, 2nd Test Live Update :  Update from Mumbai, The toss has been delayed. There will be a pitch inspection at 9:30 AM  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :९ वाजून गेले तरी टॉस नाही झाला, भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीवर पावसाचे संकट?; BCCIकडून अपडेट्स

India vs New Zealand, 2nd Test Live Update : भारत-न्यूझीलंड यांच्यातला दुसरा कसोटी सामना आजपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. ...