लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती, मराठी बातम्या

Baramati, Latest Marathi News

गणेश भक्तांसाठी मोठी बातमी! 'अंगारकी' चतुर्थीला मोरगावचे गणपती मंदिर दर्शनास राहणार बंद  - Marathi News | Big news for Ganesh devotees! Ganpati temple in Morgaon will remain closed on 'Angarki' Chaturthi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेश भक्तांसाठी मोठी बातमी! 'अंगारकी' चतुर्थीला मोरगावचे गणपती मंदिर दर्शनास राहणार बंद 

कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने मयुरेश्वर मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Corona Virus News : बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Virus News : Baramati Governor Dadasaheb Kamble Corona Positive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus News : बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे कोरोना पॉझिटिव्ह

गेल्या काही दिवसांपासुन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुक प्रक्रियेत होते. ...

बारामतीचा चेहरामोहरा बदलणार! नगरपरिषदेच्या इतिहासातील सर्वाधिक मोठे ‘बजेट’ - Marathi News | Baramati's face will change! Largest budget in municipal history | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीचा चेहरामोहरा बदलणार! नगरपरिषदेच्या इतिहासातील सर्वाधिक मोठे ‘बजेट’

कोणतीही करवाढ,दरवाढ नसलेल्या या बजेटमध्ये बारामतीकरांवर विविध प्रकल्पांचा अक्षरश: वर्षाव... ...

बारामतीचा नादच खुळा! सरपंच निवडणुकीसाठी आणले चक्क दहा बाऊन्सर  - Marathi News | Ten bouncers brought for Sarpanch election in the baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीचा नादच खुळा! सरपंच निवडणुकीसाठी आणले चक्क दहा बाऊन्सर 

पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.... ...

बारामतीकरांच्या चिंतेत भर; आठ दिवसांत सापडले तब्बल २१३ कोरोनाबाधित - Marathi News | Add to Baramatikar's concern; As many as 213 corona inffected patients were found in eight days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीकरांच्या चिंतेत भर; आठ दिवसांत सापडले तब्बल २१३ कोरोनाबाधित

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बारामतीत प्रशासन अधिक सतर्क झाले आहेत. ...

सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या; पतीसह तिघांविरोधात गुन्हा - Marathi News | Married woman commits suicide due to harrshment of husband family; Crime against three including husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या; पतीसह तिघांविरोधात गुन्हा

पतीकडून तिला सतत भांडणे काढून मानसिक त्रास दिला जात होता. वारंवार मारहाण केली जात होती... ...

सेंद्रिय, विषमुक्त कृषी उत्पादनाविक्रीसाठी शरद पवार यांचा पुढाकार;‘मोर्फा‘च्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट - Marathi News | Sharad Pawar's initiative for sale of organic, non-toxic agricultural products; 'Morfa' officers meet in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सेंद्रिय, विषमुक्त कृषी उत्पादनाविक्रीसाठी शरद पवार यांचा पुढाकार;‘मोर्फा‘च्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

राज्यातील सेंद्रिय व विषमुक्त शेतीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी राज्याचे कृषी, सहकार व पणन मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांच्याबरोबर पुढील महिन्यात लवकरच बैठक घेणार आहेत. ...

बारामती तालुक्यातील सोनगावात बैलगाडा शर्यतीचे आयोजन; दोघांवर गुन्हा दाखल  - Marathi News | Organizing bull cart race at Songaon in Baramati taluka; crime registred against Both | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती तालुक्यातील सोनगावात बैलगाडा शर्यतीचे आयोजन; दोघांवर गुन्हा दाखल 

सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला बंदी घातली असताना आयोजन केले. ...