लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र

Banking sector, Latest Marathi News

सोलापूर स्मार्ट सिटीच्या ३२० कोटींच्या ठेवी सरकारी बँकामधून काढणार ? - Marathi News | Solapur Smart City's 320 crores deposits will be withdrawn from government banks | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर स्मार्ट सिटीच्या ३२० कोटींच्या ठेवी सरकारी बँकामधून काढणार ?

 शेड्यूल बँकांमध्येही वळविण्याचा घाट :  ‘स्मार्ट सिटी’ म्हणते, सरकारी बँका नको रे बाबा ! ...

कर्जमाफीमुळे सोलापूर जिल्हा बँक सावरली... तरीही तोटा - Marathi News | Solapur district bank due to debt waiver ... still lose | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कर्जमाफीमुळे सोलापूर जिल्हा बँक सावरली... तरीही तोटा

जिल्हा मध्यवर्ती बँक : शेतीकर्ज थकबाकीवर ३२५ कोटींची एनपीएमध्ये तरतूद ...

चाचणी लेखापरीक्षणामुळे सोलापूर जिल्हा बँकेच्या पदाधिकाºयांच्या अडचणी वाढणार ? - Marathi News | Due to test audit, the problems of Solapur district bank officials will increase? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चाचणी लेखापरीक्षणामुळे सोलापूर जिल्हा बँकेच्या पदाधिकाºयांच्या अडचणी वाढणार ?

सखोल तपासणीसाठी चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश तत्कालीन विभागीय सहनिबंधक दीपक तावरे यांनी दिले ...

विलीनीकरणाचे गौडबंगाल - Marathi News | bank merger | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विलीनीकरणाचे गौडबंगाल

सुक्यासोबत ओलेही जळून प्रामाणिक व सामान्य ठेवीदारांचे नुकसान होण्याचे भय आहे. बँकांच्या विलीनीकरणाकडे नव्या धोरणाचा वा नव्या धडाडीचा भाग म्हणून न पाहता त्यांच्या घसरणीला सावरण्याचा उपाय म्हणूनच पाहिले पाहिजे. ...

ATM कार्डवर मिळतो 10 लाखांचा विमा, असा करा क्लेम...  - Marathi News | ATM card gets 10 lakhs of insurance, please claim with this document | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ATM कार्डवर मिळतो 10 लाखांचा विमा, असा करा क्लेम... 

जर एखाद्या एटीएमधारक ग्राहकाचा मृत्यू झाला. तर त्यांच्या वारस किंवा नातेवाईकांनी याबाबत 2 ते 4 महिन्यात बँकेला सर्व माहिती द्यावी. ...

'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार - Marathi News | Market sell off continues Nifty below 11000 four reasons why stocks are taking a hit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार

सेन्सेक्स 500 अंकांनी गडगडला; निफ्टी 11 हजाराच्या खाली ...

नाशिकरोड-देवळाली व्यापारी बॅँकेच्या वार्षिक सभेत संचालक-विरोधकांमध्ये हमरीतुमरी - Marathi News | In the annual meeting of Nashik Road-Deolali Merchant Bankers, | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोड-देवळाली व्यापारी बॅँकेच्या वार्षिक सभेत संचालक-विरोधकांमध्ये हमरीतुमरी

नाशिकरोड-देवळाली व्यापारी बॅँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पहिल्याच मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे या विषयाबाबत निवेदन देत असून, त्याची पोहोच द्यावी यावरून संचालक व विरोधक यांच्यात हमरीतुमरी व वाद निर्माण झाला अवघ्या काही मिनिटांत सर्व विषयांन ...

कोल्हापूर :  ‘गव्हर्न्मेंट सर्व्हंटस्’चा ९ टक्के लाभांश, प्रकाश पाटील यांची सर्वसाधारण सभेत माहिती - Marathi News | Kolhapur: 9 percent dividend of 'Government Servants', information in Prakash Patil's general meeting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  ‘गव्हर्न्मेंट सर्व्हंटस्’चा ९ टक्के लाभांश, प्रकाश पाटील यांची सर्वसाधारण सभेत माहिती

शतकमहोत्सवी राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंट्स बॅँकेच्या सभासदांना नऊ टक्के लाभांश देण्याची घोषणा अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी बॅँकेच्या १0१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केली. प्रतिभानगर हॉल येथे शनिवारी सकाळी ही सभा पार पडली. संचालक विलास कुरणे ...