लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर - Marathi News | Credit Score Awareness Rises Pune Ranks Second After Delhi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट

Credit score: भारतातील लोकांमध्ये क्रेडिट हेल्थबद्दल जागरूकता वाढत आहे. दिल्लीपासून पुणे आणि केरळपर्यंत, लोक आता केवळ कर्ज घेण्याच्या बाबतीतच नव्हे तर त्यांच्या आर्थिक आरोग्याकडेही लक्ष देत आहेत. ...

'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ? - Marathi News | Senior Citizen Savings Scheme Get ₹12.3 Lakh Interest on a ₹30 Lakh Investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?

World Senior Citizens Day : ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त वृद्धांसाठी असलेल्या गुंतवणूक योजनेबद्दल जाणून घ्या. बँकेच्या बचत ठेवीपेक्षा जास्त व्याज देते. ...

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार - Marathi News | New UPI Rule No More 'Collect Requests' on PhonePe, Google Pay & Paytm | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार

New UPI Rule: जर तुम्हीही UPI वापरून व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. १ ऑक्टोबरपासून तुम्ही UPI चे हे वैशिष्ट्य वापरू शकणार नाही. ...

अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार?  - Marathi News | Adani took a loan of Rs 2400 crore from foreign lenders Find out know about what will he do with such a huge amount How much interest will he have to pay | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 

...यावरून, अदानी समूह अजूनही कर्ज घेण्यास सक्रिय असल्याचे दिसते. ...

₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI? - Marathi News | 600 people are buying maruti suzuki fronx suv every day price rs 7 58 lakhs down payment of 2 lakhs how much will be the monthly EMI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

जर तुम्हाला कार खरेदी करायची असेल आणि त्यासाठी तुम्ही बँकेकडून कर्ज घेणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...

Sugarcane FRP : राज्यातील साखर कारखान्यांकडे मागील गाळप हंगामाची किती एफआरपी बाकी? - Marathi News | Sugarcane FRP : How much FRP is left for the previous crushing season by the sugar factories in the state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane FRP : राज्यातील साखर कारखान्यांकडे मागील गाळप हंगामाची किती एफआरपी बाकी?

यंदा २०० कारखान्यांनी मिळून ८५४ लाख ९७ हजार मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण केले. त्यापोटी देय एफआरपीची रक्कम ३१ हजार ६०२ रुपये होती. ...

गोव्यातील २ लाख २० हजार बँक खाती निष्क्रिय; जनधन योजनेतील विनावापर खात्यांचे प्रमाण ३९ टक्के - Marathi News | 2 lakh 20 thousand bank accounts in goa are inactive and 39 percent of unused accounts in pm jan dhan yojana | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील २ लाख २० हजार बँक खाती निष्क्रिय; जनधन योजनेतील विनावापर खात्यांचे प्रमाण ३९ टक्के

उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक निष्क्रिय खाती आहेत.  ...

लेख: बँकेत पैसे ठेवणे-काढणे सामान्यांनाही परवडले पाहिजे! बँकांनी समतोल निर्णय घेतला पाहिजे! - Marathi News | Article: Common people should also be able to afford to deposit and withdraw money from banks! Banks should take balanced decisions! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: बँकेत पैसे ठेवणे-काढणे सामान्यांनाही परवडले पाहिजे! बँकांनी समतोल निर्णय घेतला पाहिजे!

पुन्हा सरकारी बँकांचे खासगीकरण करून त्याद्वारे देशातील बँकिंग सेवा ‘मास बँकिंग’कडून ‘क्लास बँकिंग’च्या दिशेने नेण्याचे प्रयत्न वेगाने सुरू झाले आहेत! ...