लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

'मास्क, ग्लोज, गॅस कटर' हायटेक चोरट्यांचा भिंत तोडून बँकेत प्रवेश; दोन तासांत १८ लाख लंपास - Marathi News | 'Mask, gloves, gas cutter' high-tech thieves break into bank by breaking through wall; 18 lakhs looted in two hours | Latest beed News at Lokmat.com

बीड :'मास्क, ग्लोज, गॅस कटर' हायटेक चोरट्यांचा भिंत तोडून बँकेत प्रवेश; दोन तासांत १८ लाख लंपास

पाली येथील कॅनरा बँकेत धाडसी दरोडा: चोरट्यांनी प्रवेश करण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे तोंड वर छताकडे केले. त्यानंतर परत जाताना डीव्हीआरदेखील काढून नेला. ...

बीडमध्ये चोरट्यांचे धाडस! भिंत फोडून कॅनरा बँक लुटली; साडेअठरा लाखांची रोकड लंपास - Marathi News | Thieves dare in Beed! Canara Bank robbed by breaking the wall and using a gas cutter; Cash worth 18.5 lakhs looted | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये चोरट्यांचे धाडस! भिंत फोडून कॅनरा बँक लुटली; साडेअठरा लाखांची रोकड लंपास

चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने बँकेचे मुख्य लॉकर तोडले आणि आतील रोकड लंपास केली. ...

तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा? - Marathi News | Home Buying Financial Rules 4 Expert Tips to Calculate Maximum House Price Based on Your Salary | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?

Home Buying Financial Rules : शहरात राहणाऱ्या प्रत्येकाला आपल्या हक्काचं घर घेण्याची इच्छा असते. पण जेव्हा पगार मर्यादित असतो आणि घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या असतात, तेव्हा नेमके किती बजेटचे घर खरेदी करावे, हा मोठा प्रश्न असतो. घरासाठी घेतलेल्या क ...

"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात - Marathi News | Tariffs have increased inflation Powell again targets Trump Fed Reserve cuts interest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात

US Fed Rate Cut: अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने २९ ऑक्टोबर २०२५ रोजी आपल्या प्रमुख व्याज दरांमध्ये २५ बेसिस पॉइंट्सची कपात करण्याची घोषणा केली आहे. पाहा याचा काय परिणाम होऊ शकतो. ...

१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार! - Marathi News | These important rules will change from November 1st 2025 from bank account holders to government employees, everyone will be affected | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

तर जाणून घेऊयात १ नोव्हेंंबरपासून काय काय बदलणार...? ...

हवामान धोक्यांपासून फळपिकांना संरक्षण मिळविण्यासाठी 'या' योजनेत सहभागी व्हा? वाचा सविस्तर - Marathi News | Participate in this scheme to protect fruit crops from weather hazards? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान धोक्यांपासून फळपिकांना संरक्षण मिळविण्यासाठी 'या' योजनेत सहभागी व्हा? वाचा सविस्तर

fal piv vima yojana बदलत्या हवामानामुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊन उत्पादनात घट होते आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते. ...

बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Bachchu Kadu should come to the discussion! He should not do anything that will cause trouble to the people and patients - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस

अशा आंदोलनांमध्ये काही हौशे, नवशे, गवशे शिरतात. त्यांचा धोका असतो की, त्या ठिकाणी काही ना काही हिंसक वळण त्याला कसं लागेल असा ते प्रयत्न करत असतात. ...

फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांनी 'या' नंबरवर केवायसी केल्यानंतर खात्यात येणार पैसे - Marathi News | Farmers without Farmer ID will get money in their accounts after doing KYC on 'this' number | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांनी 'या' नंबरवर केवायसी केल्यानंतर खात्यात येणार पैसे

रक्कम तर मंजूर आहे, मंजूर यादीत नावही आहे, यादीतील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमाही झाली आहे, मात्र माझी रक्कम जमा होत नसल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. ...