लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक, मराठी बातम्या

Bank, Latest Marathi News

सॉप्टवेअरचा घोळ अन् छत्रपती संभाजीनगरात २३९९ शेतकऱ्यांना एकापेक्षा अधिकवेळा अनुदान - Marathi News | More than once subsidy given to 2399 farmers in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सॉप्टवेअरचा घोळ अन् छत्रपती संभाजीनगरात २३९९ शेतकऱ्यांना एकापेक्षा अधिकवेळा अनुदान

ऑडिटनंतर प्रशासनाला जाग, ४६४ जणांकडून वसूल केले ३९ लाख; २ हजार लाभार्थ्यांची साधली चुप्पी ...

ई-केवायसी चुकली.. गेल्या महापुरातील दोन हजार शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अडकली - Marathi News | E-KYC went wrong.. Compensation for two thousand farmers from the last flood was stuck | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ई-केवायसी चुकली.. गेल्या महापुरातील दोन हजार शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अडकली

मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाईची रक्कम अजूनही जिल्ह्यातील २ हजार शेतकऱ्यांना मिळालेली नाही. ...

सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीवरील स्थगिती उठवली, सहकार मंत्र्यांचा निर्णय  - Marathi News | Stay on investigation of Sangli District Bank lifted Cooperation Minister decision | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीवरील स्थगिती उठवली, सहकार मंत्र्यांचा निर्णय 

माजी संचालकांच्या अपीलावर १५ दिवसात निर्णय ...

हगवणे प्रकरणात जेसीबीचा अनधिकृत ताबा घेणाऱ्या ३ खोट्या बँक अधिकाऱ्यांना अटक - Marathi News | 3 fake bank officials arrested for taking unauthorized possession of JCB in Hagwane case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हगवणे प्रकरणात जेसीबीचा अनधिकृत ताबा घेणाऱ्या ३ खोट्या बँक अधिकाऱ्यांना अटक

शशांक हगवणे यानेच तिघांना खोटे अधिकारी बनवून पाठवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ...

बकरी ईद आणि शनिवारमुळे 'या' शहरांमध्ये बँका बंद! तुमचा जिल्हा यात आहे का? - Marathi News | India Bank Holidays Bakri Eid Saturday Closures in Select Cities | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बकरी ईद आणि शनिवारमुळे 'या' शहरांमध्ये बँका बंद! तुमचा जिल्हा यात आहे का?

Bank Holiday: सणांच्या काळात स्थानिक बँकांना सुट्ट्या असतात. अशा परिस्थितीत, तुमच्या ठिकाणी बँक बंद राहिली तरी त्याचा बँकेच्या डिजिटल सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही. ...

रोख रक्कमेत तफावत; सांगली जिल्हा बँक भोसे शाखेतील शाखाधिकारी निलंबित - Marathi News | Branch officer of Sangli District Bank Bhose branch suspended after discrepancy found in cash | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रोख रक्कमेत तफावत; सांगली जिल्हा बँक भोसे शाखेतील शाखाधिकारी निलंबित

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून कारवाई  ...

बेरोजगारांना आधार देणारी मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजना झाली करोडपती, कर्जाची मर्यादा वाढवली  - Marathi News | Loan limit increased under Chief Minister Employment Generation Scheme | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बेरोजगारांना आधार देणारी मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजना झाली करोडपती, कर्जाची मर्यादा वाढवली 

वयोमर्यादेत शिथिलता अनेक व्यवसायांचा समावेश ...

एसबीआय, पीएनबी, बीओबीसब ५ सरकारी बँका बनवणार एकत्रित कंपनी, काय आहे प्लान? - Marathi News | including sbi pnb bob 5 government banks form merged company what is the plan loan recovery | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एसबीआय, पीएनबी, बीओबीसब ५ सरकारी बँका बनवणार एकत्रित कंपनी, काय आहे प्लान?

देशातील पाच सरकारी बँका, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा आणि इतर दोन बँका एकत्र येऊन नवीन योजना आखत आहेत. ...