लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक, मराठी बातम्या

Bank, Latest Marathi News

महिलांना मोठी संधी! 'ही' सरकारी बँक ५ वर्षांत करणार ३०% महिलांची भरती, काय आहे योजना? - Marathi News | State Bank of India Aims for 30% Female Employees by 2030; Focuses on Women Leadership and Work-Life Balance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिलांना मोठी संधी! 'ही' सरकारी बँक ५ वर्षांत करणार ३०% महिलांची भरती, काय आहे योजना?

State Bank of india : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, एसबीआय, लवकरच महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणार आहे. ...

Unclaimed Deposits : तुमच्या जुन्या बँकेत पैसे आहेत, पण माहितीचं नाही, ते पैसे कसे मिळवायचे?  - Marathi News | Latest News Unclaimed Deposits Is your money lying unattended in any bank Bring documents and get money | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमचे पैसे बँकेत बेवारस पडले आहे का? ही कागदपत्रे घेऊन जा आणि पैसे मिळवा!

Unclaimed Deposits : दावेदार किंवा वारसांनी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास त्या पैशांवर वैध दावा करता येणार आहे. ...

किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम? - Marathi News | What happens if the Kisan Credit Card loan is not repaid Can the land be forfeited see what the rules say | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?

सरकार देशभरातील लाखो नागरिकांसाठी विविध योजना राबवत आहे. या योजनांचा उद्देश आर्थिक मदत देणं हा आहे. या योजनांपैकी एक योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड. ...

ज्या दिवशी बँकेत चेक भरला, त्याच दिवशी तो वटेल? - Marathi News | Will a check be cashed on the same day it is deposited in the bank | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ज्या दिवशी बँकेत चेक भरला, त्याच दिवशी तो वटेल?

अनेक बँकांच्या शाखांमध्ये पायाभूत सुविधा व पुरेसा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नसल्याने ‘चेक क्लिअरिंग’च्या नव्या योजनेत गोंधळ निर्माण झाला आहे. ...

गृह कर्जाचा हप्ता भरणं जड जातंय? ईएमआय कमी करण्यासाठी 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा! - Marathi News | How to Reduce Home Loan and Car Loan EMI Top 5 Smart Strategies Including Refinancing and Prepayments | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गृह कर्जाचा हप्ता भरणं जड जातंय? ईएमआय कमी करण्यासाठी 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा!

Home Loan and Car Loan EMI : अनेकदा महिन्याचा कर्जाचा हप्ता आपल्याला डोईजड होतो. पण, काही स्मार्ट टीप्स वापरुन तुम्ही तुमचा ईएमआय कमी करू शकता. ...

कॅनरा बँकेच्या FD मध्ये २ लाख रुपये गुंतवा; ३ वर्षांत मिळवा ४५ हजार रुपयांचे निश्चित व्याज! - Marathi News | Canara Bank FD Rates 2025 Get up to 6.85% Interest and ₹45,201 Profit on ₹2 Lakh Investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कॅनरा बँकेच्या FD मध्ये २ लाख रुपये गुंतवा; ३ वर्षांत मिळवा ४५ हजार रुपयांचे निश्चित व्याज!

Canara Bank FD Scheme : तुम्ही जर सुरक्षित गुंतवणूक योजना शोधत असाल तर कॅनरा बँकेची मदत ठेव योजना फायद्याची आहे. ...

३४ जिल्ह्यांत शेतकऱ्यांची कर्ज वसुली अखेर स्थगित - Marathi News | Loan recovery of farmers finally suspended in 34 districts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३४ जिल्ह्यांत शेतकऱ्यांची कर्ज वसुली अखेर स्थगित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महापॅकेज जाहीर केले होते. त्यानुसार कर्ज वसुलीला स्थगितीचा आदेश काढण्यात आला आहे.  ...

राज्यात ५,८६६ कोटी रुपये कुणीही दावा न केल्याने बेवारस बँकेत पडून - Marathi News | Rs 5,866 crore in the state is lying unclaimed in the bank. | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :राज्यात ५,८६६ कोटी रुपये कुणीही दावा न केल्याने बेवारस बँकेत पडून

Bhandara : देशभरात सुमारे १ लाख ३५ हजार कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी विविध बँकांमध्ये शिल्लक आहेत. ...