श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना सन २०२५-२६च्या गळीत हंगामात ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत गळीतास आलेल्या उसासाठी दर जाहीर केला आहे. ...
राज्यात पुढील सहा महिन्यांनंतर होणारे दस्त नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या ई-प्रमाण या पोर्टलवर संरक्षित करण्यात येणार असून, बँकांना केवळ दस्त क्रमांकाच्या आधारे त्याची सत्यता पडताळणी करता येणार आहे. ...
परिसरातील इतर साखर कारखान्यांच्या तुलनेत अधिक दर देण्याची परंपरा यंदाही कारखान्याने कायम राखल्याचे कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी सांगितले. ...
RBI cheque Policy : जानेवारी २०२६ पासून देशातील चेक क्लिअरन्स सिस्टीममध्ये संपूर्ण सुधारणा होणार होती. बँकांना फक्त तीन तासांच्या आत चेक मंजूर करणे किंवा नाकारणे आवश्यक होते. पण, आता हा निर्णय लांबणीवर पडला आहे. ...