लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक, मराठी बातम्या

Bank, Latest Marathi News

नागपूर आणि अमरावतीत आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यास मान्यता  - Marathi News | Approval for set up modern orange processing centers at Nagpur and Amravati | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नागपूर आणि अमरावतीत आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यास मान्यता 

विदर्भात नागपूर येथे ३ तर अमरावती जिल्ह्यात २ अशा ५ ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...

स्वस्त लोन, प्रोसेसिंग फी नाही; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर 'या' सरकारी बँका देतायत ग्राहकांना भेट - Marathi News | Cheap Loans Free Processing Fees these government banks give offers on loan customers sbi pnb bob | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्त लोन, प्रोसेसिंग फी नाही; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर 'या' सरकारी बँका देतायत ग्राहकांना भेट

सणासुदीच्या काळात सरकारी बँकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर आणल्या आहेत. ...

पुणे महापालिकेच्या ३ हजार कोटीच्या ठेवी असताना ५३० कोटीचे कर्ज कशासाठी? स्वयंसेवी संस्थाचा सवाल - Marathi News | Pune Municipal Corporation has deposits of 3000 crores why 530 crores loan Question of voluntary organization | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या ३ हजार कोटीच्या ठेवी असताना ५३० कोटीचे कर्ज कशासाठी? स्वयंसेवी संस्थाचा सवाल

कर्ज काढायची एवढीच हौस असेल तर ठेवींच्या आधारे कमी व्याजदरात त्याच बॅंकाच कर्ज देतात, या पर्यायाचा विचार करावा ...

आधार लिंक नाही, मग पिकविमा भरपाई विसरा - Marathi News | No Aadhaar link, then forget crop insurance compensation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आधार लिंक नाही, मग पिकविमा भरपाई विसरा

नुकसानभरपाईची २५ टक्के अग्रिम रक्कमदेखील याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले. कृषी विभागाने केंद्र सरकारकडे विनंती केली असून, सार्वजनिक वित्त व्यवस्थापन सेवेतून आधार क्रमांक अनिवार्य करण्याची शिफारस ...

विचारपूर्वक घ्या लोन गॅरेंटर बनण्याचा निर्णय, Borrower नं चूक केल्यास तुम्हाला पडेल भुर्दंड - Marathi News | Take the decision of becoming a loan guarantor carefully if the borrower makes a mistake you will be in trouble | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विचारपूर्वक घ्या लोन गॅरेंटर बनण्याचा निर्णय, कर्जदारानं चूक केल्यास तुम्हाला पडेल भुर्दंड

जेव्हा तुम्ही बँकेकडून कर्ज घेता, तेव्हा तुम्हाला एखादी मालमत्ता किंवा काहीतरी बँकेकडे तारण म्हणून गहाण ठेवावं लागतं. ...

जिल्हा बँकेतील जुन्या गैरव्यवहारांची चौकशी सुरु; सहकार विभागाचे आदेश - Marathi News | Investigation into old malpractices in Sangli District Bank started; Orders of the Department of Co-operation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्हा बँकेतील जुन्या गैरव्यवहारांची चौकशी सुरु; सहकार विभागाचे आदेश

जिल्हा उपनिबंधकांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती ...

सेंट्रल बँक ऑफ इंडिया घोटाळा; मोहित कंबोज यांच्या अडचणीत वाढ - Marathi News | Central Bank of India scam; Increasing trouble for BJP Leader Mohit Kamboj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेंट्रल बँक ऑफ इंडिया घोटाळा; मोहित कंबोज यांच्या अडचणीत वाढ

फसवणुकीचा खटला बंद करण्याचा सीबीआयचा अहवाल न्यायालयाने फेटाळला ...

महांकाली कारखान्याच्या जमीन व्रिकीचा करार रद्द, सांगली जिल्हा बँकेची कारवाई  - Marathi News | Mahankali factory' land sale contract cancelled, Sangli District Bank action | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महांकाली कारखान्याच्या जमीन व्रिकीचा करार रद्द, सांगली जिल्हा बँकेची कारवाई 

कर्जाची परतफेड नसल्याने निर्णय ...