लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक, मराठी बातम्या

Bank, Latest Marathi News

बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना - Marathi News | viral news 10 lakh rupees withdrawn without breaking the ATM in Gurugram Bank and police didn't even know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना

गुरुग्राममधून एटीएम चोरीची घटना समोर आली. एटीएम न फोडताच १० लाख रुपये लुटल्याचे समोर आले. ...

बँकांनी कमावले १.७९ लाख कोटी, वर्षभरात नफा २७ टक्क्यांनी वाढला - Marathi News | banks earned 1 lakh crore 79 thousand profit increased by 27 percent in the year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांनी कमावले १.७९ लाख कोटी, वर्षभरात नफा २७ टक्क्यांनी वाढला

सहा सरकारी बँकांचा शुद्ध नफा १० हजार कोटींपेक्षा अधिक, एनपीए कमी झाल्याने मिळाले बळ ...

पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी? - Marathi News | What action does the bank take if a personal loan is not repaid? What precautions should be taken while taking a loan? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

personal loan : झटपट मिळतंय म्हणून अनेकजण किरकोळ कारणांसाठी देखील पर्सनल लोन घेत आहेत. पण, ते फेडता आलं नाही तर तुम्ही गोत्यात येऊ शकता. ...

UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा - Marathi News | upi payments how to avoid fake payment screenshot fraud know the ways to prevent it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा

upi payments fraud : यूपीआय पेमेंट करताना आता बनावट स्क्रीनशॉट दाखवून आर्थिक फसवणूक करत असल्याची अनेक प्रकरणे घडत आहेत. ...

युद्धजन्य परिस्थितीमुळे सीमेवर परतावे लागले, कोल्हापुरातील जवानाने मागितलेले गृहकर्ज तातडीने मिळाले  - Marathi News | A soldier from Kolhapur who had to return to the border due to war like conditions got the requested home loan immediately | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :युद्धजन्य परिस्थितीमुळे सीमेवर परतावे लागले, कोल्हापुरातील जवानाने मागितलेले गृहकर्ज तातडीने मिळाले 

कोल्हापूर : युद्धजन्य परिस्थितीमुळे सुटीवर आलेल्या जवानाला अचानक सीमेवर बोलावणे आल्यामुळे त्याला तातडीने कर्तव्यावर परतावे लागले. मात्र, या कालावधीत ... ...

कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश - Marathi News | Cash ATM UPI finance minister nirmala Sitharaman instructs banks to remain alert amid tensions with Pakistan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश

India Pak Tension Banking System: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांना सतर्क राहण्याचे आणि ग्राहकांना अखंडित सेवा देण्यासाठी सर्व पावलं उचलण्याचे निर्देश दिले आहेत. ...

जिल्हा परिषदेच्या या योजनेतून मिळणार शेती उपयोगी औजारे; कसा कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | You will get useful agricultural tools from this scheme of Zilla Parishad; How to apply? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिल्हा परिषदेच्या या योजनेतून मिळणार शेती उपयोगी औजारे; कसा कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर

ZP Schemes for Farmers जिल्हा परिषद सेस सन २०२५-२०२६ अंतर्गत जिल्हा परिषद, सातारा कृषि विभागामार्फत विविध शेती उपयोगी औजारांसाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ...

PDCC: मार्च अखेर कोट्यवधींचा नफा; आता पैशांचा तुटवडा, पुणे जिल्हा बँकेची अवस्था - Marathi News | Profit of crores at the end of March; Now there is a shortage of money, the situation of Pune District Bank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PDCC: मार्च अखेर कोट्यवधींचा नफा; आता पैशांचा तुटवडा, पुणे जिल्हा बँकेची अवस्था

जिल्हाभरातील सर्व शाखांमध्ये शेतकरी तसेच इतर खातेदारकांना १० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळत नसल्याने सर्व हैराण झाले आहेत ...