लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक, मराठी बातम्या

Bank, Latest Marathi News

घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI - Marathi News | rbi may cut repo rate 75 bps home car loan emis reduce during june to diwali | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI

rbi repo rate : आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची पुढील बैठक ४-६ जून दरम्यान होणार आहे. या बैठकीत सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. ...

आता ५९५ कोटींचा घोटाळा? Indusind Bank समोरील समस्या संपेनात; काय आहे प्रकरण? - Marathi News | Now wrongly recorded of Rs 595 crore financial account problems facing Indusind Bank are not over What is the matter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता ५९५ कोटींचा घोटाळा? Indusind Bank समोरील समस्या संपेनात; काय आहे प्रकरण?

इंडसइंड बँकेच्या (IndusInd Bank) अंतर्गत लेखापरीक्षणात गंभीर त्रुटी समोर आल्यानं बँकेच्या प्रतिमेवर आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्सवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ...

तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत? - Marathi News | you can open a swiss bank account online from india too all you need to know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?

swiss bank account : स्विस बँका गुन्हेगारांकडून किंवा बेकायदेशीर स्रोतांकडून पैसे स्वीकारत नाहीत. ते प्रत्येक ग्राहकाची कसून तपासणी केल्यानंतर खाते उघडण्याची परवानगी देतात. ...

Nashik Jilha Bank : नाशिक जिल्हा बँकेचे प्रशासक बदलले, संतोष बिडवई यांची नियुक्ती  - Marathi News | latest News ndcc bank Nashik District Bank Administrator changed, Santosh Bidwai appointed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्हा बँकेचे प्रशासक बदलले, संतोष बिडवई यांची नियुक्ती 

Nashik Jilha Bank : शासकीय पातळीवर कर्ज वसुली संदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे प्रशासक प्रतापसिंग चव्हाण (PratapSingh Chavhan) हे नाराज होते. ...

FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा - Marathi News | union bank of india open union wellness deposit-scheme with high interest rates and insurance cover | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा

union wellness deposit scheme : युनियन बँकेने 'युनियन वेलनेस डिपॉझिट' नावाची एक मुदत ठेव योजना सुरू केली आहे. ही योजना वित्त आणि आरोग्य लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. ...

शेतकऱ्यांसाठी पिक विम्याचे पैसे वाटपाचा फॉर्म्युला कसा? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | What is the formula for distributing crop insurance money to farmers? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांसाठी पिक विम्याचे पैसे वाटपाचा फॉर्म्युला कसा? जाणून घ्या सविस्तर

pik vima vatap काढणी पश्चात नुकसान व उत्पन्नावर आधारित पीक नुकसान भरपाईसाठी विमा कंपनी राज्य शासनाकडे बोट दाखवीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ७३ हजार ७१८ शेतकऱ्यांचे सुमारे ८२ कोटी रुपये अडकले आहेत. ...

सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम - Marathi News | You can get interest as much as FD by keeping money in a savings account you just have to do sweep in fd | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम

Saving Account News: आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी लोक बँकेत बचत खातं उघडतात आणि आपले पैसे जमा करतात. त्यामुळे पैसे सुरक्षित राहतात. यासोबतच २ ते ३ टक्के व्याजदरानं परतावाही मिळतो. ...

Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स - Marathi News | Deposit rs 200000 in Bank of Baroda and get fixed interest of rs 32044 check scheme details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

Bank of Baroda Savings Scheme: सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा मार्केट कॅपच्या बाबतीत देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सरकारी बँक आहे. बँक ऑफ बडोदाच्या बचत योजनांवर उत्तम परतावा मिळत आहे. ...