लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
वेगळ्या प्रस्तावावर चर्चा करण्यात अर्थ नाही  - बाळासाहेब थोरात - Marathi News | It does not make sense to discuss a different proposal - Balasaheb Thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वेगळ्या प्रस्तावावर चर्चा करण्यात अर्थ नाही  - बाळासाहेब थोरात

बारामतीत घेतली शरद पवारांची भेट ...

बाळासाहेब थोरात आठव्यांदा विधानसभेत ! - Marathi News | Balasaheb Thorat for the eighth time in the Assembly! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेब थोरात आठव्यांदा विधानसभेत !

गणपतराव देशमुख निवृत्त; मात्र अकरा वेळा निवडून येण्याचा विक्रम कायम ...

संगमनेरात थोरातांच्या विजयाचे अष्टक - Marathi News | The eight-wicket victory of the Thoratas at the Sangamnar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरात थोरातांच्या विजयाचे अष्टक

कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपला बालेकिल्ला कायम राखत पुन्हा एकदा संगमनेर विधानसभा मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. थोरात यांनी विधानसभा निवडणुकीत आठव्यांदा विजय मिळविला आहे़. विशेष म्हणजे थोरातांच्या कारकिर्दीतील ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्तास्थापनेसाठी काँग्रेसच्या हालचाली?; 10 अपक्ष संपर्कात असल्याचा दावा - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result we are in touch with 10 independent mlas says congress leader balasaheb thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्तास्थापनेसाठी काँग्रेसच्या हालचाली?; 10 अपक्ष संपर्कात असल्याचा दावा

Maharashtra Election Result 2019: मुख्यमंत्र्यांपाठोपाठ काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा दावा ...

शिवसेना सोबत आल्यास सत्तेचे वेगळे समीकरण-बाळासाहेब थोरात  - Marathi News | Balasaheb Thorat - Different equation of power if Shiv Sena comes along | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिवसेना सोबत आल्यास सत्तेचे वेगळे समीकरण-बाळासाहेब थोरात 

भाजप-शिवसेना यांचे पाच वर्ष जमले नाही. मात्र, तरी देखील यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची युती झाली. मात्र, आज कॉँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र आल्यास सत्तेचे वेगळे समीकरण बनू शकते, असा दावा कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात केला. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र आल्यास सत्तेचे वेगळे समीकरण: बाळासाहेब थोरात - Marathi News | Maharashtra Election 2019: Congress, NCP and Shiv Sena come together then Different equations of power : Balasaheb Thorat: | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महाराष्ट्र निवडणूक २०१९: काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र आल्यास सत्तेचे वेगळे समीकरण: बाळासाहेब थोरात

Maharashtra Election 2019: भाजप, शिवसेनेचे पाच वर्ष जमले नाही. मात्र, तरी देखील यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची युती झाली. ...

नगरी दणका; विखे आघाडीला देणार होते 'व्हाईट वॉश', भाजपला 12 पैकी मिळाल्या तीनच जागा - Marathi News | Vikhe tried give White Wash to NCP-Congress, winning only two out of 12 seats Vidhansabha Election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नगरी दणका; विखे आघाडीला देणार होते 'व्हाईट वॉश', भाजपला 12 पैकी मिळाल्या तीनच जागा

12 जागांपैकी 10 जागा राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीकडे येण्याची चिन्हे असून भाजपला केवळ दोन जागा मिळण्याची स्थिती आहे. त्यामुळे विखे पाटील यांचे आघाडीला व्हॉईट वॉश देण्याची घोषणा निव्वळ घोषणाच ठरली आहे. ...

विधानसभा निवडणूक निकाल : संगमनेरातून बाळासाहेब थोरात ६२ हजार मतांनी विजयी - Marathi News | Vidhan Sabha election result: Balasaheb Thorat wins by 3,000 votes from Sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विधानसभा निवडणूक निकाल : संगमनेरातून बाळासाहेब थोरात ६२ हजार मतांनी विजयी

काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमधून ६२ हजार मतांनी विजय मिळविला आहे़. त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे़.  ...