काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे. Read More
Balasaheb Thorat And Maharashtra Budget 2021 : "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य संस्थांचे बांधकाम व श्रेणीवर्धनासाठी 7 हजार 500 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प राबवण्यात येणार आहे." ...
पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ, गॅसच्या वाढलेल्या किमती याला विरोध दर्शवण्यासाठी नाना पटोले यांच्यासह विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) तसेच काँग्रेस मंत्री व आमदारांनी सायकलवरून प्रवास करत अर्थसंकल्पीय अधिवेश ...
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक चांगल्या पद्धतीने झाली. चार जगांकरिता झालेल्या निवडणुकीत एका जागेकरिता अपेक्षित निकाल आला नाही, हे दुर्दैवाने घडले. बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा निर्णय आम्ही एकत्रित बसून करणार आहोत, असे महसूलमंत्री बाळासाहेब ...
SurJyotsna Awards 2021: संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्टतेचा गौरव करणाऱ्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यास राज्यातील मान्यवर मंत्री उपस्थित होते. ...
Nana Patole Take Charge from Balasaheb Thorat of Congress State President Post: नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पदग्रहण सोहळा ऑगस्ट क्रांती मैदानावर होत आहे. ...
अहमदनगर: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संपूर्ण जिल्ह्याचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिसाद मिळाला आहे काही ठिकाणी मात्र अजून निर्णय झालेला नाही. याबाबत निर्णय होईल, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ...