लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाळा नांदगावकर

Bala Nandgaonkar Latest news, मराठी बातम्या

Bala nandgaonkar, Latest Marathi News

बाळा नांदगावकर Bala Nandgaonkar हे मनसेचे प्रमुख नेते आहेत. मनसेच्या स्थापनेच्या आधीपासूनच ते राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. राज ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून त्यांना ओळखले जातात. मनसेत प्रवेश केल्यानंतर २००९ साली त्यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांनी शिवसेना आमदार दगडू सकपाळ यांचा पराभव केला. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी बाळा नांदगावकरांचा पराभव केला. २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली नाही.
Read More
"कितीही कुहू-कुहू केलं तरी, साहेब शिवडी तुमचीच राहणार"; नांदगावकरांचे लालबागमध्ये जोरदार भाषण - Marathi News | BMC Election 2026 Speaking at a rally in Sewri MNS leader Bala Nandgaonkar strongly criticized the Shinde faction Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कितीही कुहू-कुहू केलं तरी, साहेब शिवडी तुमचीच राहणार"; नांदगावकरांचे लालबागमध्ये जोरदार भाषण

शिवडीतल्या सभेत बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शिदेसेनेवर जोरदार टीका केली. ...

उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...” - Marathi News | bmc election 2026 seat sharing row with uddhav sena continues mns leader bala nandgaonkar said we went to matoshree discussed in progress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”

MNS Bala Nandgaonkar News: मनसे नेत्यांनी सांगितले की, काही जागांचा विषय होता. त्याबाबत मातोश्रीवर जाऊन चर्चा केली आहे. परंतु... ...

“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट - Marathi News | mns bala nandgaonkar social media post on raj thackeray and uddhav thackeray brothers yuti and said finally balasaheb thackeray tigers have come together | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट

MNS Bala Nandgaonkar Social Media Post: गाफिल राहू नका, तुम्ही जागे व्हा दुसऱ्यांना जागे करा. ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची निवडणूक आहे, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे. ...

शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे? - Marathi News | shiv sena thackeray group and mns alliance announced sanjay raut gets a place of honor but bala nandgaonkar is nowhere to be seen; where has he gone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?

MNS Leader Bala Nandgaonkar News: ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी आग्रही आणि प्रयत्नशील असलेले बाळा नांदगावकर या ऐतिहासिक दिवशी कुठेच दिसले नाहीत. ...

"ज्यांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला..."; बाळा नांदगावकरांचा टोला - Marathi News | MNS leader Bala Nandgaonkar criticizes BJP and Eknath Shinde over the issue of Hindutva | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ज्यांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला..."; बाळा नांदगावकरांचा टोला

कार्यकर्ते, पदाधिकारी युतीच्या घोषणेची वाट पाहतायेत तसे आम्हीही वाट पाहतोय. पुढील १-२ दिवसांत नक्कीच तुम्हाला बातमी मिळेल. सध्या बैठकीत चर्चा सुरू आहे. अशी माहिती नांदगावकरांनी दिली. ...

निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा - Marathi News | A massive march will be held in Mumbai on November 1 against the Election Commission; Announcement by all-party opposition Sanjay Raut, Bala Nandgoankar, Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा

महाराष्ट्राच्या जिल्हाजिल्ह्यातून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक मुंबईत येतील. ही ताकद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह यांना दाखवून देतील असं संजय राऊत यांनी म्हटलं. ...

'जीव धोक्यात घालून पुण्याचे काम केलं, भाऊ म्हणून अभिमान'; बाळा नांदगावकरांकडून ओमराजेंचे कौतुक - Marathi News | MNS leader Bala Nandgaonkar praised MP Omraje Nimbalkar for his help to people in the flood waters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'जीव धोक्यात घालून पुण्याचे काम केलं, भाऊ म्हणून अभिमान'; बाळा नांदगावकरांकडून ओमराजेंचे कौतुक

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकांना पुराच्या पाण्यात केलेल्या मदतीवरुन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी त्यांचे कौतुक केले. ...

“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले? - Marathi News | mns leader bala nandgaonkar said raj thackeray karmabhoomi in nashik and criticized mahayuti state govt | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?

MNS Bala Nandgaonkar Nashik News: राज ठाकरेंची जन्मभूमी मुंबई असली, तरी कर्मभूमी नाशिक आहे. राज ठाकरेंनी केलेली कामे टिकवता आलेली नाहीत, असे सांगत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ...